लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्काराचे उद्या वितरण, महाराष्ट्रातून या शेतकऱ्याचा समावेश - Marathi News | Distribution of National Gopal Ratna Award tomorrow, including this farmer from Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्काराचे उद्या वितरण, महाराष्ट्रातून या शेतकऱ्याचा समावेश

राष्ट्रीय दुध दिनाच्या निमित्ताने केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाकडून दिला जाणारा राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्काराचे वितरण उद्या दिनांक ... ...

चाऱ्यासाठी पशुपालकांची वणवण भटकंती, टंचाईची झळ त्यात दुध व्यवसायाला फटका - Marathi News | Cattle farmers wandering wild for fodder, shortages hit the milk business | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाऱ्यासाठी पशुपालकांची वणवण भटकंती, टंचाईची झळ त्यात दुध व्यवसायाला फटका

दुधाच्या भावात घसरण; पशुखाद्याच्या भावात वाढ ...

परराज्यातील म्हैस खरेदीसाठी 'गोकुळ'चे ४० हजार अनुदान - Marathi News | 40 thousand subsidy of 'Gokul' for purchase of buffalo from other state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परराज्यातील म्हैस खरेदीसाठी 'गोकुळ'चे ४० हजार अनुदान

गोकुळ'ने परराज्यातील म्हैस खरेदीसाठी देण्यात येणाऱ्या अनुदानात तब्बल १० हजार रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे आता, अनुदानापोटी ४० हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार. ...

एकदाच साठवून ठेवा वर्षभरासाठीचा चारा, मुरघास बॅग शेतकऱ्यांसाठी उपयुक्त - Marathi News | No tension of animal feed Store only once Fodder for whole year murghas Bag useful for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :एकदाच साठवून ठेवा वर्षभरासाठीचा चारा, मुरघास बॅग शेतकऱ्यांसाठी उपयुक्त

उंची सहा फूट, किंमत 2 हजार, मुरघास बॅगमध्ये साठवा वर्षभराचा चारा, पन्नास किलोपासून 5 टनांपर्यंत साठवण क्षमता ...

चाऱ्याचे संकट असतानाच दुधाचे दर घटल्याने उत्पादकांचे 'दिवाळे' - Marathi News | Farmers 'bankrupt' due to falling milk prices amid fodder crisis | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चाऱ्याचे संकट असतानाच दुधाचे दर घटल्याने उत्पादकांचे 'दिवाळे'

खासगी दूध संघाकडून कवडीमोल दराने दुधाची खरेदी सुरू असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार खाण्याची वेळ ...

चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज? - Marathi News | 100 percent subsidy for fodder seeds; Where to apply? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चारा बियाण्यांसाठी मिळणार १०० टक्के अनुदान; कुठे कराल अर्ज?

शेतकऱ्यांच्या शेतावर वैरणीचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वतीने वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. ...

दूध दराबाबत बैठक निष्फळ ठरली; शासकीय आदेशाची होळी, २४ नोव्हेंबरला राज्यात आंदोलन - Marathi News | Farmers have warned the government about the milk price, they will protest on November 24 across the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध दराबाबत बैठक निष्फळ ठरली; शासकीय आदेशाची होळी, २४ नोव्हेंबरला राज्यात आंदोलन

आजची संपूर्ण बैठक अयशस्वी ठरली. सरकारचा आदेश जुमानला जात नाही. सरकारी दर देणार नाही अशी भूमिका कंपन्यांनी घेतली ...

राज्यात चारा टंचाईचे सावट गडद, उपाययोजनेसाठी राज्यस्तरीय कृतीदलाची स्थापना - Marathi News | Formation of state level task force for remediation of fodder shortage in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात चारा टंचाईचे सावट गडद, उपाययोजनेसाठी राज्यस्तरीय कृतीदलाची स्थापना

हिरव्या चाऱ्यात ४४ टक्के तूट ...