बारामती तालुक्यातील वडगांव निंबाळकर येथील एका युवा शेतकऱ्याने विषमुक्त दुध निर्मितीचा प्रयोग यशस्वी केला आहे. सुधीर जाधव असे या युवकाचे नाव आहे. जाधव यांनी २०१८ साली दुध व्यवसाय सुरु केला. लहान मुलांचे औषध तयार करण्यासाठी या दुधाचा वापर करण्यात येतो. ...
गाय आणि म्हैस यांच्या दुधासाठी हमीभाव (Milk MSP) वाढविल्याने पशुपालक शेतकऱ्यांमध्ये आनंदी वातावरण आहे. १ एप्रिलपासून हमीभाव लागू होईल. जाणून घ्या कुठे ते. ...
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री परशोत्तम रुपाला यांनी नवी दिल्ली येथे पुनर्संरेखित पशुपालन पायाभूत सुविधा विकास निधी (एएचआयडीएफ) योजनेचा शुभारंभ केला. ...
पशुवैद्यकीय क्षेत्राने नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून खूप मोठी प्रगती केली आहे. विशेष म्हणजे हे सर्व तंत्रज्ञान पशुपालकाच्या गोठ्यात वापरले जाते. त्यासाठी त्याच पद्धतीने त्याची रचना केली जाते. त्यापैकीच एक जैवतंत्रज्ञान म्हणजे 'कृत्रिम रेतन' ज्याच्या ...
शेळीपालन व्यवसाय सुरु करत असताना गुणवत्तापूर्ण शेळ्या खरेदी करणे महत्वाचे आहे. यात शेळीची निवड करताना त्याचा अभ्यास करणे महत्वाचे आहे. शेळी व मेंढीची निवड करताना काय काळजी घ्यावी? ...
गोकुळने कार्यक्षेत्राबाहेरील म्हैस व गाय दूध खरेदी दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हैस दुधाचे प्रतवारीनुसार प्रतिलिटर २ व ३ रुपये, तर गाय दुधाचे ४.५० रुपये कमी केले आहेत. त्याची अंमलबजावणी १ फेब्रुवारीपासूनच केली जाणार आहे. ...