शासकीय दुधाच्या दरामध्ये २ रुपये कपातीचा निर्णय मागे घ्यावा, यासह इतर मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी शासकीय दूध डेअरीसमोरील वसमत रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झ ...
भेसळ करणाऱ्यांना जन्मठेप होणार असा कायदा केला, त्याबद्दल अभिनंदन, पण आता हा कायदा लवकरात लवकर अमलात यावा यासाठी प्रयत्न करा. जे कोणी अशा धंद्यात दोषी आढळतील त्यांना जन्मठेप द्या, तरच या कायद्याची भीती निर्माण होईल. ...
दूध दरातील घसरणीमुळे आंदोलन केल्यानंतर उत्पादकांना ५ रुपये प्रतिलिटर अनुदान देण्याचा निर्णय घेऊनही ५0 दिवसांत प्रत्यक्ष ती रक्कम न दिल्याने या अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशाराचा दूध उत्पादकांनी दिला आहे. ...
गेल्या ५० दिवसांची अनुदानाची रक्कम थकल्याने दूध व्यावसायिकांनी अनुदान योजनेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे दुधाची किंमत पाच रुपयापर्यंत वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...