वसरणी भागातील शासकीय दूध डेअरीची तीन हजार लिटर दूध संकलनाची क्षमता असून त्यापेक्षा अधिक दूध आल्यास ते घेण्यास नकार देण्यात येत आहे़ त्यामुळे संतप्त झालेल्या शेतक-यांनी दूध डेअरीच्या प्रवेशद्वारावरच शेकडो लिटर दूध रस्त्यावर ओतून निषेध नोंदविला़ ...
शिरपूर जैन : वाशिम जिल्ह्यात दुग्धोत्पादनात आघाडीवर असलेल्या शिरपूर जैन येथे दुधाला अगदीच अल्प दर मिळत असल्याने दुग्धोत्पादक शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडले आहेत. ...
येथील एमआयडीसी परिसरातील शासकीय दूध डेअरीवर मागील काही दिवसांपासून ठप्प पडलेले दूध संकलन आ़ डॉ़ राहुल पाटील यांच्या प्रयत्नानंतर शनिवारपासून पूर्ववत सुरू झाले आहे़ त्यामुळे जिल्ह्यातील दूध उत्पादकांचा प्रश्न मार्गी लागला़ ...
दुधाच्या पिशव्यांवर बंदी घातलेली नसून दूध पिशव्यांच्या विल्हेवाटीसाठी दोन महिन्यांत पर्याय शोधण्याचे आवाहन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी मंगळवारी मंत्रालयात आयोजित दूध व्यावसायिकांच्या बैठकीत केले. ...