लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध

Milk, Latest Marathi News

रक्कम मिळण्यात सातत्य नसल्याने दूध संकलन ५० हजार लिटरने घटले - Marathi News | Due to lack of continuity in receipt of money, milk collection decreased by 3,000 liters | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रक्कम मिळण्यात सातत्य नसल्याने दूध संकलन ५० हजार लिटरने घटले

केवळ ७५ हजार लिटर होते जमा; शासनाचे वाढीव दर दिले; मात्र अनुदानाचा एक छदामही नाही ...

देशांतर्गत बाजारपेठेत गाय दूध पावडरच्या दरात वाढ - Marathi News | Cow milk powder prices rise in domestic market | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :देशांतर्गत बाजारपेठेत गाय दूध पावडरच्या दरात वाढ

गेले वर्षभर घसरण सुरू झालेल्या गाय दूध पावडरने चांगलीच उसळी घेतली असून, देशांतर्गत बाजारपेठेत २७५ रुपये किलोपर्यंत दर पोहोचला आहे. ...

दूध क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार : नितीन गडकरी - Marathi News | Milk revolution will stop farmers' suicide: Nitin Gadkari | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दूध क्रांतीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणार : नितीन गडकरी

दूध क्रांतीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी सधन होऊन अर्थव्यवस्था विकसित होईल. त्यामुळे या भागातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. ...

दूध उत्पादकांना मिळणार लिटरमागे २८ रुपये - Marathi News | Milk producers get Rs 28 per liter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दूध उत्पादकांना मिळणार लिटरमागे २८ रुपये

दूध पावडरचे दर घसरल्यास दुधाचे दर देखील १७ रुपये लिटरपर्यंत खाली येण्याची शक्यता नाकारता येत नाही... ...

पिवळा रंग मिसळून नागपुरात गाईच्या दुधाची विक्री - Marathi News | Sale of cow's milk in Nagpur mixed with yellow color | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पिवळा रंग मिसळून नागपुरात गाईच्या दुधाची विक्री

दुधाचे पाकीट फोडून त्यामध्ये खाण्याचा पिवळा रंग आणि पाणी मिसळून गाईचे दूध म्हणून विक्री करणाऱ्या दूध विक्रेत्यावर अन्न व औषध विभागाने धाड टाकली. ...

अर्धा लीटर दूध घेणे महागात पडणार; महासंघांना उत्पादन कमी करण्याचे आदेश - Marathi News | Half liter of milk packet will be expensive; government order to reduce production to amul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्धा लीटर दूध घेणे महागात पडणार; महासंघांना उत्पादन कमी करण्याचे आदेश

साधारण कुटुंब छोटे असल्याने अर्धा लीटरच्याच पिशव्यांमधून दूध घेतले जाते. मात्र, हे प्लॅस्टिक एकदाच वापरले जात असल्याने प्लॅस्टिक कचरा वाढत चालला आहे. ...

अकोल्यात पाच रुपयांनी वधारले दुधाचे भाव - Marathi News |  Milk prices rise by five rupees in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पाच रुपयांनी वधारले दुधाचे भाव

आता ५५ रुपये लीटरच्या दराने अकोलेकरांना दूध विकत घेण्याची पाळी आली आहे. ...

कोल्हापुरातील पुराचा गोवा डेअरीला फटका - Marathi News | Kolhapur flood affects Goa dairy milk supply | Latest goa News at Lokmat.com

गोवा :कोल्हापुरातील पुराचा गोवा डेअरीला फटका

गोवा डेअरीला कोल्हापूर, बंगळुरुहून टँकरव्दारे येणारे दूध गेले आठ दिवस येऊ शकलेले नाही. ...