सहकारी आणि खासगी असा भेदभाव न करता दूध उत्पादक शेतकºयांना सरसकट प्रति लिटर ५ रुपये अनुदान देवून दिलासा द्यावा, अशी मागणी माजीमंत्री, आ.राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री आणि दुग्धविकास मंत्र्यांकडे एका पत्राव्दारे केली आहे. ...
गाय व म्हशीच्या दुधाचा विचार केल्यास म्हशीच्या दुधाला अधिक भाव मिळतो. दुधातील फॅटनुसार गाय व म्हशीच्या दुधाचा भाव वेगळा असतो. लॉकडाऊनपूर्वी दूधडेअरीमार्फत पशुपालकांकडून दुधाची खरेदी सुरू होती. आताही आहे. मात्र लॉकडाऊनपूूर्वी पशुपालकाला प्रती लीटर २५ ...
देशातील ग्रामीण भागात आजही उंट आणि बकरीच्या दुधाचा वापर उपचारांसाठी केला जातो. तेलंगानाच्या सिकंदराबादमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबाने २ वर्षांच्या मुलासाठी उंटीणीचे दूध मागितले होते. हे दूध लॉकडाऊनमुळे कुठेच मिळत नसल्याचे त्याने म्हटले होते. या गरजवंता ...
जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दूध जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाकडून खरेदी करण्यात येते. मात्र, दूध खरेदी करताना अनेक जाचक नियम लावण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतो. शनिवारी सेलू तालुक्यातील विविध दूध संघानी दूध विक्रीसाठी वर्धा येथील संघाच ...