दूध उत्पादक शेतकरी, दूध व्यावसायिकांना लिटर मागे १० रुपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (२४ जुलै) गोरगरीब जनतेला मोफत दूध वाटप करीत अनोखे आंदोलन करण्यात आले. ...
दूध दरवाढीसाठी बुधवारी (२२ जुलै) सकाळी भाजपातर्फे गणपती मंदिर चौकातील गणपतीला दुग्धाभिषेक घालून रस्त्यावर दूध ओतून आंदोलन केले. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. ...
लडाखमधील एक माता आपल्या नवजात अर्भकासाठी दररोज दिल्लीला दूध पाठवत आहेत. लेह येथून दिल्लीला येणाऱ्या विमानामधून हे दूध दिल्लीत आणले जात आहेत. गेल्या महिन्याभरापासून हा दिनक्रम सुरू आहे. ...