आता देशात पहिल्यांदाच राष्ट्रीय अश्व अनुसंधान केंद्र हरयाणातील हिसारमध्ये हलारी प्रजातीच्या गाढवीणीच्या दुधाची डेअरी सुरू करणार आहे. यासाठी एनआरसीईने आधीच या प्रजातीच्या १० गाढवीण मागवल्या आहेत. त्यांचं ब्रीडिंग केलं जाईल. ...
येवला : दुधाला ३० रु पये प्रति लिटर भाव आणि १० रु पये अनुदान द्यावे, या मागणीसाठी तालुक्यातील पिंपळगाव लेप येथील दुध संकलन केंद्रावर भाजपा कार्यकर्त्यांकडून आघाडी सरकारचा निषेध करून गावातील ग्रामस्थांना मोफत दुध वाटप करण्यात आले. ...
कोरोना महामारीच्या काळात लोकांकडे मूलभूत गरजा पुरवण्यासाठी पैसे नसताना राज्य सरकारकडून दिलेली वाढीव वीजबिल देयके याच्या विरोधात देखील वसई-विरार जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ...
भाजप, किसान सभेच्या वतीने अकोलेत दूध दरवाढीसाठी शनिवारी आंदोलन करण्यात आले. यादरम्यान, जिल्हाधिका-यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रविवारी (२ आॅगस्ट) सकाळी अकोले पोलिसांनी सुमारे ५० कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल केला. ...
ओझर : लॉकडाऊन आणि सरकारी अनास्थेमुळे सध्या दुग्ध व्यवसाय व दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचा आरोप करत दूध उत्पादकांच्या अडचणींकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर १० रूपये अनुदान थेट खात्यावर द्या, दूध भुकटी निर्मितीसाठी ...