Milk, Latest Marathi News
दीर्घ लॉकडाऊन झाले नसते तर गायीच्या दुधाला किमान प्रतीलिटर ४० रूपये दर मिळाला असता. ...
राज्यात सहकाराचे जाळे घट्ट विणल्याचे सांगितले जात होते; मात्र मागील सात-आठ वर्षांत राज्यभरात खासगी दूध संघांची संख्या वरचेवर वाढत आहे. ...
राजू शेट्टींनी आज बारामतीत दूध दरवाढीसाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारला आहे. ...
उत्पन्न कमी अन् खर्च अधिक; संकलन कमी असल्याचाही तोटा ...
राज्यातील तीन रुपयांच्या अनुदानापोटी सहा डेअर्यांचे एकूण २५ कोटी ६९ लाख रुपये थकीत आहे ही वस्तुस्थिती आहे ...
सकस व दर्जेदार दूध उत्पादनात वारणा दूध संघ गेली अनेक वर्षे आपला नावलौकिक कायम राखून आहे. ...
दुधाचे दर घसरल्याने खर्चही वसूल होत नसल्याने उत्पादकांमधून चिंता व्यक्त होत आहे. दूध दरवाढीसाठी अनेकदा आंदोलने करूनही दुधाला योग्य दर मिळत नसल्याने दुग्ध व्यवसाय धोक्यात आला आहे. ...