Nagpur News शेतीपूरक जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय केला जाताे; मात्र पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक, पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. दुसरीकडे गत दोन वर्षांत दुधाचे दर मात्र वाढले नाहीत. ...
विदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय वाढावा, यासाठी मदर डेअरीमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नात आम्हीदेखील सहभागी आहोत. मात्र, हा व्यवसाय वाढवायचा असेल तर त्यासाठी या व्यवसायाची सांगड बाजार आणि वाढत्या मागणीशी घालावी लागेल, असे सुनील केदार म्हणाले. ...
चंद्रपूर जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला अजूनही मोठी गती मिळाली नाही. पण, शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करून चार पैसे मिळविता येतील ही कल्पना आता सर्वत्र रूजायला लागली. शेतकरी विकण्यासाठीच्या दुधाचे जनावर म्हणून गायीकडे पाहत नव्हते. शेतीकामाला लागणारे बैल आणि ...
आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून म्हैस खरेदीसाठी बिनव्याजी रक्कम मिळत असल्याने शेतकऱ्यांचा म्हैस खरेदीचा ओढा वाढला आहे. यामुळे संघाला दूध वाढीला हातभार लागला असून गेल्या सात महिन्यात ३ लाख ५८ हजार लिटरने संकलनात वाढ झाली आहे. ...