Lumpy Skin Disease Virus : पाळीव गुरांना मोठ्या प्रमाणावर लम्पी आजाराने ग्रासले असून इतर जनावरांना प्रतिबंधित उपाय म्हणून जवळपास दोन लाख पाळीव गुरांचे लसीकरण करण्यात आले आहे. ...
राज्यातील जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन अधिकारी हे पद नुकतेच रद्द झाले आहे. आता हे काम थेट पशुसंवर्धन उपायुक्तांकडे सोपविण्यात आले आहे. आता कार्यक्षेत्र जिल्ह्यातील सर्व शासकीय व सहकारी दूध योजनांवरही त्यांचेच नियंत्रण राहणार आहे ...
Donkey Milk : गाढवीचं दूध नाव ऐकूनच थोडं विचित्र वाटतंय? पण जेव्हा तुम्हाला कळेल की, एका लिटर दुधाला तब्बल ८ हजार रुपये किंमत मिळते आहे, तेव्हा तुम्हीही थक्क व्हाल. वाचा सविस्तर (Donkey Milk) ...
दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त गाय-म्हशींपर्यंत मर्यादित राहून चालत नाही तर त्यांच्या पुढचं पिढीचं आरोग्य व उत्पादकता यावरही लक्ष द्यावं लागतं. त्यामुळेच वासराचं संगोपन आणि त्या संदर्भातील योग्य व अचूक नोंदी ठेवणं अत्यावश्यक आहे. ...
दूध खरेदी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने दूध संकलनावर अनुदान जाहीर केले होते. ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत राज्यात अवघ्या २३४ दूध संस्थांना पाच रुपयांनी अनुदान दिले होते. ...