Rabies In Animal : रेबिजची बाधा आपल्या जनावरांना झाली तर काय उपचार घ्यावेत? किंबहुना प्रतिबंधात्मक काय उपाय आपण करू शकतो याविषयीची थोडक्यात माहिती आज आपण जाणून घेऊया. ...
कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात जनावरांच्या पोटातील धातू शोधणारे फेरिस्कोप यंत्र दाखल झाले आहे. या यंत्रामुळे रहिमतपूरसह परिसरातील पशुपालक शेतकऱ्यांची गैरसोय दूर होणार आहे. ...
म्हैशीमध्ये उरमोडी हा आजार ज्याला मृदूअस्थी म्हणतात तो मोठ्या प्रमाणात आढळून येतो. गमतीचा भाग म्हणजे तो बरा करण्यासाठी अनेक ठिकाणी अशा म्हशींना केळीच्या खुंटावर लोळवणे, उकिरड्यात लोळवणे असे प्रकार देखील करणारी मंडळी आहेत. ...
Dudh Anudan : राज्य सरकारने राज्यातील सव्वापाच लाख गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल १३२७ कोटी २८ लाख रुपयांचे दूध अनुदान वर्ग केले आहे. उर्वरित २६१ कोटींचे अनुदान महिन्याअखेर जमा केले जाणार आहे. ...