दुग्धव्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त गाय-म्हशींपर्यंत मर्यादित राहून चालत नाही तर त्यांच्या पुढचं पिढीचं आरोग्य व उत्पादकता यावरही लक्ष द्यावं लागतं. त्यामुळेच वासराचं संगोपन आणि त्या संदर्भातील योग्य व अचूक नोंदी ठेवणं अत्यावश्यक आहे. ...
दूध खरेदी दर घसरल्याने शेतकऱ्यांना आधार मिळावा, यासाठी राज्य शासनाने दूध संकलनावर अनुदान जाहीर केले होते. ११ जानेवारी ते १० मार्च २०२४ या कालावधीत राज्यात अवघ्या २३४ दूध संस्थांना पाच रुपयांनी अनुदान दिले होते. ...
भारत आणि अमेरिका यांच्यात सध्या व्यापार समझोत्यासाठी वाटाघाटी सुरू आहेत. कृषी आणि दुग्ध उत्पादन ही क्षेत्रे दोन्ही देशांतील वाटाघाटींत मोठा अडथळा ठरली आहेत. ...
पशुसंवर्धन व्यवसायात धोरणात्मक सुधारणेमुळे दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, शेळीपालन व वराहपालन व्यवसाय करणाऱ्या पशुपालकांना मोठा दिलासा मिळणार असून, त्यांना नव्या सवलतींचा लाभ होणार आहे. ...
'गोकुळ' दूध संघाला वर्षाला कोट्यवधी रुपयांची वीज लागते. संघाने सौरऊर्जा प्रकल्पाच्या माध्यमातून हळूहळू विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यास सुरुवात केली आहे. पाच प्रकल्पांच्या माध्यमातून ८ मेगावॅट वीज निर्मिती केली असून, या माध्यमातून वर्षाला आठ कोटी र ...