लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दूध

दूध, मराठी बातम्या

Milk, Latest Marathi News

संकलन केंद्र चालकांची चंगळ; दूध उत्पादकांची मात्र यंदाही मर मर - Marathi News | Collection center operators are in good income; milk producers are in trouble this year too | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :संकलन केंद्र चालकांची चंगळ; दूध उत्पादकांची मात्र यंदाही मर मर

शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणावर दूध व्यवसाय करतात. परंतु, या व्यवसायाला सरकारच्या धोरणामुळे उतरती कळा लागली आहे. ...

Dudh Dar : राज्यात दुधाला समान दर देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय - Marathi News | Dudh Dar : Positive decision soon to provide equal price for milk in the state | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dudh Dar : राज्यात दुधाला समान दर देण्यासाठी लवकरच सकारात्मक निर्णय

राज्यात दूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा अस्तित्वात येईल, अशी माहिती दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांनी दिली. ...

गाईचे वर्षाला तर म्हशीचे सव्वा वर्षाला एक वेत घेण्यासाठी ही तपासणी कराच - Marathi News | To get calf a year in cow and buffalo routine pregnancy diagnosis is must | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गाईचे वर्षाला तर म्हशीचे सव्वा वर्षाला एक वेत घेण्यासाठी ही तपासणी कराच

दुग्ध व्यवसायाचे अर्थशास्त्र हे वर्षाला एक वेत घेण्यावर अवलंबून असते. त्यासाठी आपण आपल्या गाईचे वर्षाला एक वेत व म्हशीचे सव्वा वर्षात एक वेत कसे घेता येईल याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. ...

दूध भेसळ रोखण्यासाठी चार महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाचे २५८ छापे - Marathi News | Food and Drug Administration conducts 258 raids in four months to prevent milk adulteration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दूध भेसळ रोखण्यासाठी चार महिन्यांत अन्न व औषध प्रशासनाचे २५८ छापे

Adulterated Milk: सणासुदीच्या काळात राज्यात विशेषतः मुंबईमध्ये भेसळयुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होते. ...

आता फिरते पशुचिकित्सा पथकावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांऐवजी यांना मिळणार संधी - Marathi News | Latest News Now graduates opportunity to replace veterinary officers on mobile veterinary team | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आता फिरते पशुचिकित्सा पथकावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांऐवजी यांना मिळणार संधी

Agriculture News : पशुआरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्यात फिरते पशुचिकित्सा पथक सुरु करण्यात आले आहे. ...

जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच - Marathi News | Give this shield to livestock to protect them from life threatening diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच

Janavrantil Lasikaran जनावरांच्या सुदृढ आरोग्याठी व शेतीस जोडधंदा म्हणून शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी जनावरांना मान्सूनपूर्व लसीकरण करणे काळाची गरज आहे. ...

जनावरांत युरियाची विषबाधा कशी होती? कसे कराल उपाय? वाचा सविस्तर - Marathi News | How was urea poisoning in livestock's? What should treatment be done? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जनावरांत युरियाची विषबाधा कशी होती? कसे कराल उपाय? वाचा सविस्तर

युरिया खाल्ल्याने जनावरांना तीव्र स्वरूपाची विषबाधा होते. जनावरे मृत्युमुखी पडतात हे जवळजवळ सर्व पशुपालकांना ज्ञात आहे. अनेक वेळा पशुसंवर्धन विभागाकडून ‘निकृष्ट चारा सकस करणे’ याबाबत मार्गदर्शन केले जाते. ...

आंतरमशागतीसाठी सर्जा-राजाला नाही पर्याय; खरिपाच्या तोंडावर बैलजोडी महागली - Marathi News | Sarja-Raja has no alternative for intercultural operation in crop; Bullock pairs become expensive at the beginning of Kharif | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरमशागतीसाठी सर्जा-राजाला नाही पर्याय; खरिपाच्या तोंडावर बैलजोडी महागली

पावसाळ्याच्या तोंडावर अनेक शेतकरी नवीन बैलजोडी किंवा एखादा बैल खरेदी करतात. पेरणीच्या तोंडावर जनावरांच्या बाजारात सर्जा-राजा चांगलेच भाव खाताना दिसत आहेत. ...