कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील (गोकुळ) नोकरभरती कायद्याच्या कचाट्यात अडकणार आहे. भरतीबाबत उच्च न्यायालयाने दुग्धविकास मंत्री महादेव जानकर व दुग्धविकास विभागाकडे खुलासा मागितला आहे. ...
शिवसंग्राम संघटनेच्या वतीने विदर्भ अध्यक्ष शिवा मोहोड यांच्या नेतृत्वात प्रादेशिक दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांच्या कार्यालयात बुधवारी ठिय्या आंदोलन करण्यात आले. ...
अकोला : जिल्हा दूध संघाने पुरवठा केलेल्या दुधात अल्कोहोल आढळल्याच्या सबबीखाली शासकीय दूध योजनेने गत दोन दिवसांपासून दूध घेण्याचे नाकारल्याने संघाला दूध पुरवठा करणारे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. ...
‘गोकुळ’ दूध संघाची २१ सप्टेंबरला होणारी सभा विस्तारित जागेत घ्यावी, अशी मागणी ‘गोकुळ’ बचाव समितीने शनिवारी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे केली. ...
दूध विक्रीच्या दरावर १० टक्क्यांप्रमाणे कमिशन द्या, अशी मागणी कोल्हापूर शहरातील दूध वितरकांनी ‘गोकुळ’च्या प्रशासनाकडे केली. संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत वितरकांनी ही मागणी केली. ...
नागपूर जिल्ह्यातील २१ शाळांमध्ये पौष्टिक सुगंधी दूध देण्याचा ‘गिफ्ट मिल्क’ हा उपक्रम स्तुत्य आहे. यामुळे विदर्भातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. ...