जालना जिल्ह्यातील दूध उत्पादकांचे दुधाचे थकेलेले पाच कोटी रूपये अखेर प्राप्त झाले असून, त्यातील अडीच कोटी रूपयांचे वाटप करण्यात आल्याची माहिती दुग्धविकास विभागाकडून देण्यात आली आहे. ...
देशात मोठ्या प्रमाणात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार केले जातात आणि सहजपणे विकलेही जातात. अनेक मोठ्या ब्रँडसह स्थानिक क्षेत्रातही दूध आणि दुग्धजन्य पदार्थ बनविणाऱ्या डेअरी उभारण्यात आल्या आहेत. ...
राज्य शासनाचे तालुका दूध संघांना सरसकट परवानगी देण्याचे धोरण असताना, त्यास विरोध म्हणून कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघा (गोकुळ) ने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आणि तोच संघ आता ‘मल्टिस्टेट’चा ठराव करून तालुका संघांची दारे ...
‘गोकुळ’च्या सभेचे नोटीस सभासदांना पाठविल्याने आता सभेची तारीख व जागा बदलणे अशक्य आहे. कायदेशीर बाबींचा विचार करता संघाला हा निर्णय घेता येणार नाही. सर्वसाधारण सभेची तारीख बदलायची असल्यास सभेपूर्वी १४ दिवस नोटीस सभासदांना देणे सहकार कायद्यानुसार बंधनक ...
‘गोकुळ’च्या मल्टीस्टेट विषयाला विरोध करणारा ठराव बाचणी (ता. करवीर) येथील जोतिर्लिंग दूध संस्थेने केला आहे. तो दाखल करून घेण्यास संघाकडून टाळाटाळ होत असल्याचा आरोप करीत ‘गोकुळ’ ही जिल्'ाची अस्मिता आहे; ती पुसण्याचा उद्योग कोणी करू नये, असे संस्थेचे अध ...