वर्धा जिल्ह्यासह राज्यातील अन्य जिल्ह्यातील १६०० ग्रामसभांनी दुग्ध, पशुसंवर्धन व्यवसायाच्या उन्नतीसाठी करावयाच्या सुचनांचा मसुदा राज्य सरकारला नुकताच सादर केला आहे. ...
भाजपतर्फे दूध दरवाढीसाठी शहरातील श्री लक्ष्मी सोसायटीसह नेसरी, भडगाव, कडगाव व हलकर्णी येथील दूध संस्था आणि लिंगनूर माळावरील गोकुळ चिलिंग सेंटरसमोर आंदोलन करण्यात आले. ...
गाईच्या दुधाला किमान पंचवीस रुपये दर व दहा रुपये प्रति लिटर याप्रमाणे अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे, दुधाला भाव द्यावा या मागणीसाठी शनिवारी फलटण शहरातील क्रांतिसिंह नाना पाटील चौकामध्ये भाजप व मित्र पक्षातर्फे रास्ता रोको आं ...
सावंतवाडी शहरातील चितारआळी येथील आठ जण कोरोना बाधित मिळाल्यानंतर समूह संसर्ग टाळण्यासाठी पालिकेने खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. दुधाच्या नावाखाली चालणाऱ्या सर्व बेकरी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान मिळावे या साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले देशव्यापी आंदोलन ग्रामीण भागात पोचल्याचे पहावयास मिळाले. तुळशी -धामणी खोऱ्यातील शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीने आक्रमक पवित्रा घेत या खोऱ्यातील संकलन केलेले हजारो लि ...