मार्च महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्याने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. यामुळे हॉटेल, आईस्क्रीम पार्लर, छोटे-छोटे चहा विक्रीची दुकाने बंद झाली. परिणामी दुधाची मागणी घटत गेली. ...
कवडदरा : दर नसल्याने इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकूर, पिंपळगाव परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूचा कहर शेतकऱ्यांचे शेतमाल आणि दुधाचे उत्पादन मातीमोल करीत आहे. यापूर्वी अफवांचा बाजार उठल्याने कुक्कुटपालक आर् ...