अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे. Read More
आई कुठे काय करते मालिकेत मंगळागौर विशेष भाग पाहायला मिळणार आहे. यावेळी देशमुख कुटुंबातील स्त्रिया मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत (aai kuthe kay karte) ...