लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद गवळी

Milind Gawali News in marathi

Milind gawali, Latest Marathi News

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.
Read More
अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'? - Marathi News | aai kuthe kay karte who will be win maharashtrachi sugran jodi competition | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'?

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती-मिहिर, संजना-अनिरुद्ध यापैकी कोण स्पर्धा जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे (aai kuthe kay karte) ...

'आई कुठे..' च्या सेटवर चालू शूटींगमध्ये आलं माकड, मिलिंद गवळींनी दाखवला व्हिडीओ - Marathi News | the monkey came in the ongoing shooting of aai kuthe kay karte Milind Gawli showed the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे..' च्या सेटवर चालू शूटींगमध्ये आलं माकड, मिलिंद गवळींनी दाखवला व्हिडीओ

आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर माकड आल्याची गमतीशीर घटना समोर आली आहे (aai kuthe kay karte) ...

अनुपमाबरोबर संजनाचा 'अंगारो सा' गाण्यावर जबरा डान्स, अनिरुद्धनेही दिली साथ, व्हिडिओ एकदा पाहाच - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale and milind gawli dance with anupama fame rupali ganguly on angaro sa song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुपमाबरोबर संजनाचा 'अंगारो सा' गाण्यावर जबरा डान्स, अनिरुद्धनेही दिली साथ, व्हिडिओ एकदा पाहाच

'अनुपमा' आणि 'आई कुठे काय करते' मालिकेतील काही कलाकारांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत हे कलाकार अल्लू अर्जुन आणि रश्मिकाच्या 'पुष्पा २'मधील 'अंगारो सा' गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. ...

"१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट - Marathi News | "It's been 15 years since she left, but...", Milind Gawli's special post on the occasion of mother's birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१५ वर्षे झाली तिला जाऊन, पण...", आईच्या वाढदिवसानिमित्त मिलिंद गवळींची खास पोस्ट

Milind Gawali : अभिनेता मिलिंद गवळींनी आईच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...

मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम - Marathi News | know about Milind Gawli's son in law work in serum institute pune aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींच्या जावयाला पाहिलंत का? सिरम इन्स्टिट्यूटमध्ये करतो काम

मिलिंद गवळींनी त्यांच्या लाडक्या जावयासाठी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (milind gawali) ...

"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawli shared special post for father | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुंबई पोलिसांत काम करत असताना त्यांनी...", वडिलांसाठी मिलिंद गवळींची पोस्ट

मिलिंद गवळींचे वडील मुंबई पोलीस खात्यात होते. त्यांचा एक व्हिडिओ मिलिंद गवळींनी शेअर केला आहे.  ...

बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच - Marathi News | actor milind gawali daughter video mithila aai kuthe kay karte | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिनधास्त बाईक चालवते, व्यायाम करते अन् बरंच काही..; मिलिंद गवळींच्या लेकीचा थक्क करणारा व्हिडीओ बघाच

मिलिंद गवळींच्या लेकीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने मिलिंद गवळींनी शेअर केलेला खास व्हिडीओ चर्चेत आहे (milind gawali, aai kuthe kay karte) ...

'एका डोंबाऱ्या बरोबर ३४वर्ष संसार...', लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट - Marathi News | actor Milind Gawali post for his wife on their 34th wedding anniversary | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या वाढदिवसानिमित्त अभिनेते मिलिंद गवळींची पत्नीसाठी सुंदर पोस्ट

अभिनेते मिलिंद गवळी यांनी पत्नीसोबतच्या फोटोंचा व्हिडीओ शेअर केला. ...