लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद गवळी

Milind Gawali News in marathi

Milind gawali, Latest Marathi News

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.
Read More
Video: असा शूट झाला 'आई कुठे काय करते'चा मंगळागौर एपिसोड, संजना-कांचनआजींनी घातली फुगडी - Marathi News | This is how the Mangalaur episode of the serial Aai Kuthe Kay Karte was shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: असा शूट झाला 'आई कुठे काय करते'चा मंगळागौर एपिसोड, संजना-कांचनआजींनी घातली फुगडी

आई कुठे काय करते मालिकेत मंगळागौर विशेष भाग पाहायला मिळणार आहे. यावेळी देशमुख कुटुंबातील स्त्रिया मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत (aai kuthe kay karte) ...

"मराठी चित्रपट व्यवस्थित रिलीज होत नाहीत..."; मिलिंद गवळींनी पोस्टमधून मांडला महत्वाचा विषय - Marathi News | aai kuthe kay karte actor Milind Gawli raised an important topic from the post chingi marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी चित्रपट व्यवस्थित रिलीज होत नाहीत..."; मिलिंद गवळींनी पोस्टमधून मांडला महत्वाचा विषय

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर गिरीजा ओकसोबतच्या सिनेमाची आठवण शेअर करुन खास पोस्ट लिहिली आहे (milind gawali, aai kuthe kay karte) ...

"कोल्हापूरची माणसं रांगडी असतात पण..."; आई कुठे.. फेम मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali talk about kolhapur shooting marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोल्हापूरची माणसं रांगडी असतात पण..."; आई कुठे.. फेम मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी कोल्हापूरमध्ये केलेल्या एका सिनेमाच्या शूटींंगचा किस्सा सांगितला आहे (aai kuthe kay karte) ...

मिलिंद गवळींनी केलंय संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम, म्हणाले- "त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळणार..." - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawali had work in sanjay leela bhansali movie shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींनी केलंय संजय लीला भन्साळींच्या सिनेमात काम, म्हणाले- "त्यांच्या चित्रपटात काम करायला मिळणार..."

मिलिंद गवळींनी संजय लीला भन्साळींच्या एका मराठी सिनेमात काम केलं आहे. याबाबत त्यांनी पोस्टमधून अनुभव शेअर केला आहे.  ...

'सख्खा भाऊ पक्का वैरी इतका चालला की त्यानंतर..'; मिलिंद गवळींनी व्हिडीओ शेअर करत जागवली आठवण - Marathi News | milind gawali from aai kuthe kay karte post for sakkha bhau pakka vairi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सख्खा भाऊ पक्का वैरी इतका चालला की त्यानंतर..'; मिलिंद गवळींनी व्हिडीओ शेअर करत जागवली आठवण

मिलिंद गवळींनी एक सुंदर व्हिडीओ शेअर केलाय. यात त्यांनी ग्रामीण भागातील प्रेक्षक किती निःस्वार्थी प्रेम करतात हे दाखवलं आहे (milind gawali) ...

Video: मिलिंद गवळींनी ठाण्यात घेतलं नवीन घर, पत्नीसोबत केला गृहप्रवेश! पाहा नवीन घराची झलक - Marathi News | aai kuthe kay karte actor Milind Gawli buy new home at thane see inside photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: मिलिंद गवळींनी ठाण्यात घेतलं नवीन घर, पत्नीसोबत केला गृहप्रवेश! पाहा नवीन घराची झलक

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी ठाण्यात नवं घर घेतलंय. त्या घराची झलक त्यांनी सर्वांना दाखवलीय ...

अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात! - Marathi News | aai kuthe kay karte serial new promo cooking competition video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात!

'आई कुठे काय करते'चा नवीन प्रोमो पाहिल्यावर तुम्हीही खळखळून हसाल (aai kuthe kay karte) ...

"कोणाची हिंमत नाही झाली पण..."; मालिकेच्या शूटींगदरम्यान मिलिंद गवळींना झाली 'ही' महत्वाची जाणीव - Marathi News | Milind Gawali shared special post of aai kuthe kay karte serial cooking compitition | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"कोणाची हिंमत नाही झाली पण..."; मालिकेच्या शूटींगदरम्यान मिलिंद गवळींना झाली 'ही' महत्वाची जाणीव

आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेते मिलिंद गवळींनी मालिकेच्या शूटींगदरम्यान त्यांना आलेला अनुभव सांगितलाय (aai kuthe kay karte) ...