शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : 'एका सीनमध्ये नाग माझ्या अंगावर आला अन्...'; मिलिंद गवळींचा अंगावर काटा आणणारा अनुभव

फिल्मी : एका हीरोइनच्या अंगात रात्री भूत गेलं, आणि तेच भूत.., मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा

फिल्मी : ठरवून कधीच मी शिर्डीला आलो नाही कारण., 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची भावुक आठवण

फिल्मी : कमी खर्चात, कमी वेळात..., मिलिंद गवळींनी सांगितला 'घात प्रतिघात'चा किस्सा

फिल्मी : '४०-५० तृतीयपंथियांसोबत दीड दोन महिने...'; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

फिल्मी : मिलिंद गवळी, माधवी निमकर आणि शशांक केतकरने गणपतीपुळ्याच्या गणपतीची कथा अक्षरशः जीवंत केली

फिल्मी : 'तो अतिशय गोड व्यक्ती, प्रेमळ माणूस..'; मिलिंद गवळींनी जागवली आनंद अभ्यंकर यांची आठवण

फिल्मी : 'हा सिनेमा बघितल्यावर दोन दिवस मी अस्वस्थ होतो..'; मिलिंद गवळींनी सांगितला विलक्षण अनुभव

फिल्मी : Video: असा शूट झाला 'आई कुठे काय करते'चा मंगळागौर एपिसोड, संजना-कांचनआजींनी घातली फुगडी

फिल्मी : मराठी चित्रपट व्यवस्थित रिलीज होत नाहीत...; मिलिंद गवळींनी पोस्टमधून मांडला महत्वाचा विषय