शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : 'वचन दिले तू मला' मालिकेत मिलिंद गवळी दिसणार वकीलाच्या भूमिकेत, म्हणाले...

फिल्मी : आईनंतर आता बाबांचंही कमबॅक; 'या' नव्याकोऱ्या मालिकेत मिलिंद गवळी झळकणार, प्रोमो आला समोर

फिल्मी : बाबाच्या छातीत दुखत होतं अन्..., मिलिंद गवळींची लेक मिथिलाने सांगितला 'तो' भावुक प्रसंग 

फिल्मी : लेक मनोरंजन विश्वात का आली नाही? 'आई कुठे काय करते'मधील 'अनिरुद्ध'ने स्पष्टच सांगितलं

फिल्मी : तरी तो तुम्हाला पावतोच... गणेश चतुर्थीच्या निमित्ताने मिलिंद गवळी यांची खास पोस्ट, म्हणाले...

फिल्मी : अभिनयासाठी सरकारी नोकरी सोडली! मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा, म्हणाले-लोकांमध्ये अनप्रोफेशनल अ‍ॅडिट्यूड...

फिल्मी : ट्रेनमधून माणसं पडून मरतात! भ्रष्ट कारभारावर मिलिंद गवळी स्पष्टच बोलले, म्हणाले- श्रीमंताच्या बापाने...

फिल्मी : बरेच कलाकार सेटवर बेशुद्ध पडतात आणि..., टीव्ही इंडस्ट्रीतील कामाच्या पद्धतीवर मिलिंद गवळींचा धक्कादायक खुलासा!

फिल्मी : झापुक झुपूक चालला नाही, कारण...,  मिलिंद गवळींनी पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?

फिल्मी : सुचित्रा बांदेकरांचं टीव्हीवर पुनरागमन, हिंदी मालिकेत झळकणार; 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळीही मुख्य भूमिकेत