शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : हिंदीमधील अरुंधतीच्या वाढदिवसाला अनिरुद्धची पत्नीसह हजेरी, म्हणाले- रुपाली गांगुलीची आई मला बघताच क्षणी म्हणाल्या...

फिल्मी : लेक आणि जावयासोबत मिलिंद गवळींनी पाहिला 'झापुक झुपूक' सिनेमा, म्हणाले- हा शो माझ्यासाठी खास कारण...

फिल्मी : हिट की फ्लॉप? सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने दुसऱ्या दिवशी किती पैसे कमावले?

फिल्मी : आमदारांच्या निर्णयावर असंख्य माणसांची आयुष्य घडवली आणि बिघडवली जातात, मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत. काय म्हणाले?

फिल्मी : याला रोल झेपेल का? सूरजला पाहून मिलिंद गवळींना पडलेला प्रश्न, म्हणाले- त्याला पहिल्यांदा भेटलो तेव्हा...

फिल्मी : मला हा चमत्कार वाटला..., सिद्धिविनायकाच्या दर्शनाचा अनुभव सांगताना मिलींद गवळी भारावले 

फिल्मी : त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत!

फिल्मी : आज खूप मन भरून आलंय..., डॉ. विलास उजवणे यांच्या निधनानंतर मिलिंद गवळींची भावुक पोस्ट

फिल्मी : हात मोडला तरी शब्द पाळला! केदार शिंदेंसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, 'झापुक झुपूक' सिनेमात दिसणार महत्वाच्या भूमिकेत

फिल्मी : छत्रपती शिवरायांचं मूळ चित्र भारतात परत आणायला हवं..; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत, नेमकं काय म्हणाले?