लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद गवळी

Milind Gawali News in marathi

Milind gawali, Latest Marathi News

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.
Read More
"मालिका संपल्यानंतर अनिरुद्धला मिस करेन, कारण...", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले भावुक - Marathi News | aai kuthe kay karte fame rupali bhosale said she will missed milind gawali after serial goes off air | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मालिका संपल्यानंतर अनिरुद्धला मिस करेन, कारण...", 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले भावुक

रुपाली साकारत असलेली खलनायिकाही प्रेक्षकांना भावली. संजनाने रुपालीला एक वेगळी ओळख मिळवून दिली. आता मालिका संपल्यानंतर रुपाली भावुक झाली आहे.  ...

५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..." - Marathi News | aai kuthe kay karte star pravah serial goes off air milind gawali shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- "ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे..."

प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणारी 'आई कुठे काय करते' ही मालिका आता ५ वर्षांनी निरोप घेत आहे.  या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळी यांनी पोस्ट शेअर केली आहे.  ...

"मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं...", मिलिंद गवळींची अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक पोस्ट - Marathi News | "Death's beard took him out too...", Milind Gawli's emotional post in memory of Atul Parchure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं...", मिलिंद गवळींची अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक पोस्ट

Atul Parchure : मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेते अतुल परचुरे यांचे १४ ऑक्टोबर रोजी निधन झाली. वयाच्या ५७व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. ...

"पंधरा दिवसांपूर्वीच तो फोन करुन म्हणाला की..."; अतुल परचुरेंसोबतचं शेवटचं बोलणं मिलिंद गवळींनी सांगितलं - Marathi News | aai kuthe kay karte fame Milind Gawali told the last conversation with late actor Atul Parchure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पंधरा दिवसांपूर्वीच तो फोन करुन म्हणाला की..."; अतुल परचुरेंसोबतचं शेवटचं बोलणं मिलिंद गवळींनी सांगितलं

मिलिंद गवळींनी अतुल परचुरेंच्या निधनानंतर त्यांच्याविषयीची भावुक आठवण सर्वांसोबत शेअर केलीय (milind gawali, atul parchure) ...

"आम्ही गुजराती पिक्चर करतो आहोत का?" 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची नवी पोस्ट चर्चेत - Marathi News | aai kuthe kay karte fame actor milind gawali talk about sant sankhu marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आम्ही गुजराती पिक्चर करतो आहोत का?" 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची नवी पोस्ट चर्चेत

आई कुठे काय करते फेम अभिनेते मिलिंद गवळींनी त्यांच्या एका सिनेमाविषयी खास पोस्ट करुन आठवण सांगितली आहे (milind gawali) ...

"आई गेल्याचं दुःख अन् त्यात कॉमेडी सीन..."; मिलिंद गवळींनी सांगितली भावुक आठवण - Marathi News | milind gawali shoot comedy scene with ashok saraf after his mother death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आई गेल्याचं दुःख अन् त्यात कॉमेडी सीन..."; मिलिंद गवळींनी सांगितली भावुक आठवण

मिलिंद गवळी सोशल मीडियावर सांगितलेली आठवण वाचून कलाकार म्हणून अभिनेत्याला कोणत्या प्रसंगांना तोंड द्यावं लागतं ते सांगितलं आहे (milind gawali ...

"लहानपणापासून घरात बंदूक जरी असली तरी...", मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा - Marathi News | "Even if there is a gun in the house from childhood...", Milind Gawali told that story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लहानपणापासून घरात बंदूक जरी असली तरी...", मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा

Milind Gawali : अभिनेता मिलिंद गवळी सध्या स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेमध्ये काम करताना दिसत आहेत. ...

'आज पुन्हा एकदा आई सोडून गेली...'; जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेते मिलिंद गवळी भावुक - Marathi News | milind gawali from aai kuthe kay karte emotional for madhura jasraj death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आज पुन्हा एकदा आई सोडून गेली...'; जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेते मिलिंद गवळी भावुक

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींच्या जवळच्या व्यक्तीचं निधन झाल्याने ते भावुक झाले आहेत (milind gawali) ...