शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिलिंद गवळी

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.

Read more

फिल्मी : शेवटचे काही दिवस... मिलींद गवळींनी शेअर केला 'आई कुठे...' च्या सेटवरील भावनिक व्हिडीओ 

फिल्मी : मी अनिरुद्ध देशमुख जगलो! 'आई कुठे...' भूमिकेबद्दल मिलिंद गवळी म्हणाले- तो हिरो किंवा व्हिलन नाही, पण...

फिल्मी : मालिका संपल्यानंतर अनिरुद्धला मिस करेन, कारण..., 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले भावुक

फिल्मी : ५ वर्षांनी 'आई कुठे...' मालिका संपणार! मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले- ठाण्यातील ज्या बंगल्यात शूट केलं तिथे...

फिल्मी : मृत्यूच्या दाढेतनं त्याला बाहेर पण काढलं होतं..., मिलिंद गवळींची अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक पोस्ट

फिल्मी : पंधरा दिवसांपूर्वीच तो फोन करुन म्हणाला की...; अतुल परचुरेंसोबतचं शेवटचं बोलणं मिलिंद गवळींनी सांगितलं

फिल्मी : आम्ही गुजराती पिक्चर करतो आहोत का? 'आई कुठे..' फेम मिलिंद गवळींची नवी पोस्ट चर्चेत

फिल्मी : आई गेल्याचं दुःख अन् त्यात कॉमेडी सीन...; मिलिंद गवळींनी सांगितली भावुक आठवण

फिल्मी : लहानपणापासून घरात बंदूक जरी असली तरी..., मिलिंद गवळींनी सांगितला तो किस्सा

फिल्मी : 'आज पुन्हा एकदा आई सोडून गेली...'; जवळच्या व्यक्तीच्या निधनाने अभिनेते मिलिंद गवळी भावुक