अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे. Read More
Aai Kuthe Kay Karte : ‘आई कुठे काय करते’ मालिकेत संजना तिची प्रेग्नेंसी टेस्ट करणार आहे. त्यावरुन अनिरुद्धला आणि मालिकेला ट्रोल करण्यात येतंय. यावर आता अभिनेत्याने पोस्ट लिहिली आहे. ...
Milind gawali: अलिकडेच मोठ्या थाटात गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. यात मिलिंद गवळी यांनीही त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारा एक व्हिडीओ शेअर केला. ...
Milind gawali: 'आई कुठे काय करते' या मालिकेत अनिरुद्ध ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. ते साकारत असलेली भूमिका निगेटिव्ह असली तरी प्रेक्षकांनी त्यांना भरभरुन प्रेम दिलं आहे. ...