लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद गवळी

Milind Gawali News in marathi

Milind gawali, Latest Marathi News

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.
Read More
मिलिंद गवळींना करायची नव्हती अनिरुद्धची भूमिका; फक्त एका कारणामुळे दिला होकार - Marathi News | Milind Gawli did not want to play the role of Anirudh; Agreed for only one reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिलिंद गवळींना करायची नव्हती अनिरुद्धची भूमिका; फक्त एका कारणामुळे दिला होकार

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी त्यांच्या भूमिकेविषयीचा एक किस्सा शेअर केला आहे. ...

'केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे'; आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actor milind gawali share special post on new hair cut | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'केस कापणे हा सुद्धा एक टास्क आहे'; आई कुठे काय करते' फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळी हे सोशल मीडियावरही कायमच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.   ...

'एखादा पोलिसवाला कितीही corrupt असला तरी..'; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | 'No matter how corrupt a policeman is..'; Milind Gawli's post in discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'एखादा पोलिसवाला कितीही corrupt असला तरी..'; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind gawali: मिलिंद गवळी बऱ्याचदा त्यांनी साकारलेल्या भूमिकेविषयी म्हणजेच अनिरुद्ध देशमुख विषयी पोस्ट लिहित असतात. ...

"मी एक नंबरचा व्यसनी", 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "सिगारेट पिणारे लोक..." - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali talk about addiction said you dont need to take drinks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एक नंबरचा व्यसनी", 'आई कुठे...' फेम मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले, "सिगारेट पिणारे लोक..."

मिलिंद गवळींनी 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत व्यसनाबाबत भाष्य केलं. ...

आई कुठे काय करते: असा होणार मालिकेचा शेवट; मिलिंद गवळींनी केला भूमिकेविषयी मोठा खुलासा - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte This will be the end of the serial Milind Gawli made a big revelation about the role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई कुठे काय करते: असा होणार मालिकेचा शेवट; मिलिंद गवळींनी केला भूमिकेविषयी मोठा खुलासा

Aai kuthe kay karte: मालिकेच्या शेवटी अनिरुद्धच्या भूमिकेमध्ये होणार मोठा बदल ...

फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, सोशल मी़डियावरील पोस्ट आली चर्चेत - Marathi News | Do you recognize this actor in the photo?, the post on social media came into discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, सोशल मी़डियावरील पोस्ट आली चर्चेत

अभिनेत्याची सोशल मीडियावरील पोस्ट आली चर्चेत ...

"कृतज्ञ आणि कृतघ्न कलाकार...", दिग्दर्शक महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत - Marathi News | director Mahesh Tilekar's Facebook pos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिग्दर्शक महेश टिळेकर यांची फेसबुक पोस्ट चर्चेत

महेश टिळेकर यांनी नुकतीच एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी कलाविश्वात आलेल्या अनुभवाविषयी सांगितलं. ...

'त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन'; मिलिंद गवळींनी सांगितला अशोक सराफ यांचा 'तो' किस्सा - Marathi News | I will stop working on that day Ashok Saraf told Milind Gawli the secret behind success | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्यादिवशी मी काम करायचं थांबवेन'; मिलिंद गवळींनी सांगितला अशोक सराफ यांचा 'तो' किस्सा

Ashok saraf: अभिनेता मिलिंद गवळी यांनी अलिकडेच एक पोस्ट शेअर करत अशोक सराफ यांचा एक किस्सा शेअर केला आहे. ...