लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिलिंद गवळी

Milind Gawali News in marathi

Milind gawali, Latest Marathi News

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.
Read More
'या' एका कारणामुळे मिलिंद गवळींना मानले अभिषेकचे आभार; ऑनस्क्रीन लेकासाठी लिहिली पोस्ट - Marathi News | marathi actor Milind Gawli share special post for abhishek deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' एका कारणामुळे मिलिंद गवळींना मानले अभिषेकचे आभार; ऑनस्क्रीन लेकासाठी लिहिली पोस्ट

Milind gawali: मिलिंद गवळी कायम त्यांच्या सहकलाकारांविषयी पोस्ट शेअर करत असतात. ...

'पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हिंदुस्थानात ...', अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Milind Gawali special post about the Ayodhya Ram temple ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर हिंदुस्थानात ...', अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल मिलिंद गवळींची पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम अभिनेता मिलिंद गवळींनी अयोध्या राम मंदिर सोहळ्याबद्दल खास पोस्ट लिहीली आहे. ...

'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट - Marathi News | do-you-know-where-shooting-aai-kuthe-kay-karte-tv-serial milind gawali open up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट

Milind gawali: अलिकडेच या मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ...

'चॅनेलने माझ्या भाषेत सुधारणा करायला सांगितली होती', मिलिंद गवळींंनी सांगितला 'आई कुठे...'च्या पहिल्या शूटचा किस्सा - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawli shared first episode shooting experience of serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चॅनेलने माझ्या भाषेत सुधारणा करायला सांगितली होती', मिलिंद गवळींंनी सांगितला 'आई कुठे...'च्या पहिल्या शूटचा किस्सा

'आई कुठे काय करते' मालिकेला ४ वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.  ...

'आई कुठे काय करते'च्या सेटवर मिलिंद गवळींचे या कलाकारासोबत उडायचे खटके, खुद्द त्यांनीच केला खुलासा - Marathi News | Milind Gawali's quarrels with this actor on the sets of 'Ai Khe Kya Karte', he himself revealed | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'च्या सेटवर मिलिंद गवळींचे या कलाकारासोबत उडायचे खटके, खुद्द त्यांनीच केला खुलासा

Milind Gawali And Rupali Bhosle :मिलिंद गवळी आणि रुपाली भोसले यांनी लोकमत फिल्मीच्या आपली यारी या शोमध्ये हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या मैत्रीबद्दल आणि सेटवरील गमतीजमती सांगितल्या. ...

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लायब्ररी पाहून भारावून गेले मिलिंद गवळींनी; म्हणाले, ' 'कलाकार म्हणून...' - Marathi News | Milind Gawli was overwhelmed by the library on the Mumbai-Pune Express Highway; Said, "As an artist..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर लायब्ररी पाहून भारावून गेले मिलिंद गवळींनी; म्हणाले...

Milind gawali: अलिकडेच त्यांना मुंबई-पुणे महामार्गावर एक लायब्ररी दिसली. या लायब्ररीतला एक व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. ...

'शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर...'; गड,किल्ल्यांविषयी मिलिंद गवळींची खास पोस्ट - Marathi News | marathi actor Milind Gawli's share special post about chatrapati shivaji maharaj forts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना शिकवायचा असेल तर...'; मिलिंद गवळींची खास पोस्ट

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी अलिकडेच लोहगडाला भेट दिली. ...

सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलबाबत मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, "एक मराठी मुलगा बिझनेस करतोय हे..." - Marathi News | milind gawli post on supriya pathare son mihir pathare maharaja hotel shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुप्रिया पाठारेंच्या लेकाच्या हॉटेलबाबत मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, "एक मराठी मुलगा बिझनेस करतोय हे..."

"कोहली तेंडुलकर कसं मन लावून त्यांचा खेळ खेळत असतात तसाच मिहीरही त्याच्या आवडीचा खेळ...", सुप्रिया पाठारेंच्या लेकाबाबत मिलिंद गवळींची पोस्ट ...