लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिलिंद गवळी

Milind Gawali News in marathi

Milind gawali, Latest Marathi News

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.
Read More
"या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे.."; मतदान केल्यानंतर मिलिंद गवळींनी टोचले कान - Marathi News | milind gawali post for those who going picnic on election day loksabha 2024 mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"या दिवशी सुट्टीवर किंवा पिकनिकला जाणारे.."; मतदान केल्यानंतर मिलिंद गवळींनी टोचले कान

मिलिंद गवळींनी त्यांच्या वडिलांसोबत आज मतदान केलं. त्यानंतर त्यांनी लिहिलेली खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आहे (milind gawali) ...

"एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत - Marathi News | Post discussion about aai kuthe kay karte Milind Gawli final phase of loksabha voting 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकही प्रतिनिधी योग्यतेचा वाटला नाही तर.."; मिलिंद गवळींची मतदान शेवटच्या टप्प्याबद्दल पोस्ट चर्चेत

मिलिंद गवळींनी आजच्या मतदानाच्या शेवटच्या टप्प्याबद्दल खास पोस्ट लिहिली आहे. काय म्हणाले मिलिंद बघा.. (milind gawali) ...

एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट - Marathi News | milind gawali post for loksabha election 2024 and politician who active in politics | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकमेकांच्या विरोधात बोलणाऱ्यांची आता युती त्यामुळे..; मिलिंद गवळींची राजकारणावर खरमरीत पोस्ट

मिलिंद गवळींनी सध्याचं राजकारण आणि पुढाऱ्यांच्या व्हायरल होणाऱ्या क्लिप्स यावर भाष्य करणारी खरमरीत पोस्ट केलीय (milind gawali, aai kuthe kay karte) ...

"हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत...", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान - Marathi News | aai kuthe kay karte fame milind gawali post on daily routine goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हल्लीची पिढी जागरण करते, रात्री दीड वाजेपर्यंत...", 'आई कुठे...'मधील अनिरुद्धने टोचले कान

नुकत्याच शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी सकाळी लवकर उठण्याचे फायदे आणि जागरण करण्याचं नुकसान याबाबत भाष्य केलं आहे. ...

'मी तिच्यापासून ती गोष्ट लपवली अन्...'; आईच्या आठवणीत भावूक झाले मिलिंद गवळी, म्हणाले.. - Marathi News | aai kuthe kay karte fame actor Milind Gawli got emotional remembering his mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी तिच्यापासून ती गोष्ट लपवली अन्...'; आईच्या आठवणीत भावूक झाले मिलिंद गवळी, म्हणाले..

Milind gawali: आईच्या आठवणीत भावूक झालेल्या मिलिंद गवळी यांनी खास पोस्ट शेअर केली आहे ...

सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..." - Marathi News | aai kuthe kay karte milind gawli and sachind tendulkar educated in same school shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन तेंडुलकरच्या शाळेत शिकले आहेत मिलिंद गवळी, म्हणाले- "त्याची बॅटिंग बघून..."

"शिवाजी पार्कमध्ये आचरेकर सर आम्हाला...", सचिन तेंडुलकरच्या गुरूंकडून मिलिंद गवळी घ्यायचे क्रिकेटचे धडे ...

"सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून.."; मिलिंद गवळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले? - Marathi News | milind gawali from aai kuthe kay karte special post for lok sabha election 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सगळेच उमेदवार भ्रष्ट असतात म्हणून.."; मिलिंद गवळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय म्हणाले?

'आई कुठे काय करते' फेम मिलिंद गवळी यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लिहिलेली पोस्ट चर्चेत आहे. काय म्हणाले मिलिंद बघा.. (milind gawali, aai kuthe kay karte) ...

"ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली.."; मिलिंद गवळींनी कोणासाठी लिहिली भावूक पोस्ट? - Marathi News | milind gawali emotional post about his friend director pravin karale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही बातमी मनाला खूप चटका लावून गेली.."; मिलिंद गवळींनी कोणासाठी लिहिली भावूक पोस्ट?

मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट लिहिली आहे. ही पोस्ट नेमकी कोणासाठी आहे? जाणून घेण्यासाठी बातमीवर क्लिक करा (milind gawali, aai kuthe kay karte) ...