Milind Gawali News in marathi, मराठी बातम्याFOLLOW
Milind gawali, Latest Marathi News
अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे. Read More
एका इव्हेंटनिमित्त मिलिंद गवळी छत्रपती संभाजीनगरला गेले होते. मात्र एअरपोर्टचं नाव अद्याप बदललं नसल्याचं मिलिंद गवळी यांनी म्हटलं आहे. एअरपोर्टचं नाव का बदललं नाही? असा सवाल त्यांनी पोस्ट शेअर करत केला आहे. ...