लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिलिंद गवळी

Milind Gawali News in marathi, मराठी बातम्या

Milind gawali, Latest Marathi News

अभिनेता मिलिंद गवळी मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने बालकलाकार म्हणून त्यांनी हम बच्चे हिंदुस्तान के या चित्रपटात काम केले होते. तसेच हिंदी, मराठी, दक्षिणात्य अशा विविध भाषांमध्ये त्याने कामं केले आहे. सध्या तो आई कुठे काय करते या मालिकेत अनिरूद्धची भूमिका साकारतो आहे.
Read More
"मी एक गुलाबजाम खातो, तुम्ही दोन खा...", साखरपुड्यात मिलिंद गवळींनी घेतलेली नातेवाईकाची फिरकी, सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | milind gawali shared funny incident in his engagement ceremony post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी एक गुलाबजाम खातो, तुम्ही दोन खा...", साखरपुड्यात मिलिंद गवळींनी घेतलेली नातेवाईकाची फिरकी, सांगितला मजेशीर किस्सा

मिलिंद गवळींच्या साखरपुड्याला ३६ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने त्यांनी साखरपुड्याचे काही फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी साखरपुड्यात घडलेला एक मजेशीर किस्साही सांगितला आहे.  ...

"आपण करोडो रुपये खर्च करुन मालदीवला जातो, पण..."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi-actor-Milind-Gawli-post-about-Maldives | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आपण करोडो रुपये खर्च करुन मालदीवला जातो, पण..."; मिलिंद गवळींची पोस्ट चर्चेत

Milind gawali: सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या संपर्कात सतत राहत असतात. ...

"जे घडलं त्याचा विचारही केला नव्हता, पण...", मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले-"भूतकाळातल्या चुका सुधारून…" - Marathi News | marathi actor vachan dile tu mala serial fame milind gawali shares her year 2025 experiences post viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जे घडलं त्याचा विचारही केला नव्हता, पण...", मिलिंद गवळींची 'ती' पोस्ट चर्चेत, म्हणाले-"भूतकाळातल्या चुका सुधारून…"

"जे घडलं त्याचा विचारही केला नव्हता,पण...",सरत्या वर्षाला निरोप देताना मिलिंद गवळींनी शेअर केल्या भावुक आठवणी ...

'आई कुठे...'मधले बापलेक नव्या मालिकेत! मिलिंद गवळींनंतर 'या' अभिनेत्याची 'वचन दिले तू मला'मध्ये वर्णी - Marathi News | aai kuthe kay karte fame actor niranjan kulkarni to play important role in vachan dile tu mala new serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...'मधले बापलेक नव्या मालिकेत! मिलिंद गवळींनंतर 'या' अभिनेत्याची 'वचन दिले तू मला'मध्ये वर्णी

'आई कुठे काय करते'मध्ये अनिरुद्धची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले मिलिंद गवळी 'वचन दिले तू मला' मालिकेत खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. मिलिंद गवळींपाठोपाठ 'आई कुठे काय करते'मधील आणखी एका अभिनेत्याची या मालिकेत वर्णी लागली आहे.  ...

'वचन दिले तू मला' मालिकेत मिलिंद गवळी दिसणार वकीलाच्या भूमिकेत, म्हणाले... - Marathi News | Milind Gawali will be seen in the role of a lawyer in the series 'Vachan Dile Tu Mala', said... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वचन दिले तू मला' मालिकेत मिलिंद गवळी दिसणार वकीलाच्या भूमिकेत, म्हणाले...

Milind Gawali : आता नव्या रुपात आणि नवी गोष्ट घेऊन मिलिंद गवळी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

आईनंतर आता बाबांचंही कमबॅक; 'या' नव्याकोऱ्या मालिकेत मिलिंद गवळी झळकणार, प्रोमो आला समोर - Marathi News | actor milind gawali comeback in star pravah serial vachan dile tu mala serial starring anushka sarkate and indraneil kamat promo viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईनंतर आता बाबांचंही कमबॅक; 'या' नव्याकोऱ्या मालिकेत मिलिंद गवळी झळकणार, प्रोमो आला समोर

मधुराणीनंतर आता मिलिंद गवळींची स्टार प्रवाहवर एन्ट्री; सोबतीला आहेत 'हे' कलाकार, मालिकेचं नाव आहे... ...

"बाबाच्या छातीत दुखत होतं अन्...", मिलिंद गवळींची लेक मिथिलाने सांगितला 'तो' भावुक प्रसंग  - Marathi News | marathi actor miling gawali daughter mithila recounted an emotional incident | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"बाबाच्या छातीत दुखत होतं अन्...", मिलिंद गवळींची लेक मिथिलाने सांगितला 'तो' भावुक प्रसंग 

मिलिंद गवळींची लेक मिथिलाने सांगितला 'तो' भावुक प्रसंग, म्हणाली... ...

लेक मनोरंजन विश्वात का आली नाही? 'आई कुठे काय करते'मधील 'अनिरुद्ध'ने स्पष्टच सांगितलं - Marathi News | marathi actor milind gawali clearly talk about why his daughter mithila not enter in entertainment industry says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लेक मनोरंजन विश्वात का आली नाही? 'आई कुठे काय करते'मधील 'अनिरुद्ध'ने स्पष्टच सांगितलं

मिलिंद गवळी यांनी 'या' कारणामुळे मुलीला अभिनय क्षेत्रात येऊ दिलं नाही, म्हणाले- "या इंडस्ट्रीत..." ...