लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिहान

मिहान

Mihan, Latest Marathi News

मिहानमध्ये वाघच! कॅमेऱ्यात झाला ट्रॅप  - Marathi News | Tigers in Mihan! Trap in camera | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमध्ये वाघच! कॅमेऱ्यात झाला ट्रॅप 

मिहानच्या परिसरात वाघ असल्याच्या चर्चेला अखेर पुष्टी मिळाली आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यामध्ये वाघ ट्रॅप झाला आहे. त्याला सुरक्षितपणे पकडून त्याच्या अधिवास क्षेत्रात सोडण्यावर आता वनविभागामध्ये विचारमंथन सुरू आहे. ...

दोन वर्षानंतरही नागपुरात पतंजलीच्या उत्पादनाला सुरुवात नाही - Marathi News | After two years, the production of Patanjali has not started in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दोन वर्षानंतरही नागपुरात पतंजलीच्या उत्पादनाला सुरुवात नाही

उपराजधानीच्या मिहान प्रकल्पांतर्गत पतंजली फूड अ‍ॅन्ड हर्बल पार्क लिमिटेड कंपनीने सर्वाधिक जमीन घेतली. जमीन खरेदीपासून पतंजली चर्चेत असूनही प्रकल्प सुरू न केल्याने पतंजलीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

मिहानमधील भूसंपादन, पुनर्वसन, विकास कामांसाठी वाढीव ९९२ कोटी - Marathi News | 992 crore for land acquisition, rehabilitation, development works in Mihan | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहानमधील भूसंपादन, पुनर्वसन, विकास कामांसाठी वाढीव ९९२ कोटी

मिहान प्रकल्पामध्ये भूसंपादन व विकास कार्य आणि पुनर्वसनासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने सादर केलेल्या ९९२.९ कोटींच्या खर्चाला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. ...

फ्रान्सच्या सेफरॉनने दाखविली मिहानमध्ये रुची - Marathi News | Interested in Mihan shown by Saffron, France | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फ्रान्सच्या सेफरॉनने दाखविली मिहानमध्ये रुची

फ्रान्सची सेफरॉन एअरक्राफ्ट इंजिन, रॉकेट इंजिन, एरोस्पेस कंपोनेंट आणि डिफे न्स प्रॉडक्टची निर्मिती करते. या कंपनीच्या प्रतिनिधी मंडळाने अलीकडेच मिहानला भेट देऊन पाहणी केली होती. ...

विस्तारीकरणात एचसीएलला ९० एकर जागा : ६ हजार जणांना थेट रोजगार - Marathi News | 90 acres of land to HCL in expansion: direct employment for 6,000 people | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्तारीकरणात एचसीएलला ९० एकर जागा : ६ हजार जणांना थेट रोजगार

मिहानमध्ये आयटी क्षेत्राचा विकास होत असून अनेक कंपन्यांनी आयटी अभियंतांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आता एचसीएल टेक्नॉलॉजिस लि. ही कंपनी आता ९० एकरवर विस्तार करणार असून याद्वारे जवळपास सहा हजारांपेक्षा जास्त जणांना आणखी रोजगार उपलब्ध होणार आहे. ...

मिहान-खापरीचे भूसंपादन, पुनर्वसन दोन महिन्यात - Marathi News | Land acquisition of Mihan-Khapri, rehabilitation within two months | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मिहान-खापरीचे भूसंपादन, पुनर्वसन दोन महिन्यात

मिहान प्रकल्पातील खापरी गावठाण येथील नागरिकांचे भूसंपादन आणि पुनर्वसन करण्यात दोन महिन्याचा कालावधी लागणार असून त्यासाठी आवश्यक तो निधी लवकरच उपलब्ध होईल, असे माहितीवजा आश्वासन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी खापरी येथे प्रकल्पग्रस्तांच ...

खापरी गावठाणचे तातडीने पुनर्वसन करा : चंद्रशेखर बावनमुळे यांचे निर्देश - Marathi News | Rehabilitate Khapri Gawathan promptly: Chandrashekhar Bawankule's directions | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :खापरी गावठाणचे तातडीने पुनर्वसन करा : चंद्रशेखर बावनमुळे यांचे निर्देश

खापरी गावठाणचे पुनर्वसन करताना पुनर्वसित करण्यात येणाऱ्या नागरिकांची अंतिम यादी आठ दिवसात प्रसिद्ध करून गाव चावडीवर लावावी आणि त्यानंतर प्राप्त आक्षेपांचा निपटारा करून २५ जूनपर्यंत नमुना भूखंड वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ...

विस्तारीकरणात टीसीएसची एक हजार कोटींची गुंतवणूक : हजार युवकांना नव्याने रोजगार - Marathi News | TCS invests 1000 crores in extension: new employment to thousands of youth | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विस्तारीकरणात टीसीएसची एक हजार कोटींची गुंतवणूक : हजार युवकांना नव्याने रोजगार

मिहानमधील टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) कंपनी युवकांना रोजगार देण्यात आघाडीवर ठरली आहे. या कंपनीने पुन्हा विस्तारीकरणाची योजना आखली असून त्याअंतर्गत ३५ कोटी रुपये अदा करून ५० एकर जमीन खरेदी केली आहे. कंपनीत ४५०० जणांना रोजगार मिळाला असून विस्ता ...