केंद्राने पाच ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे लक्ष्य ठेवले आहे. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक उद्योजक आणि व्यापाऱ्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे. निर्यात वाढीनेच अर्थव्यवस्था मजबूत होणार असल्याचे प्रतिपादन मिहानचे विकास आयुक्त आणि अतिरिक्त डीजीएफटी जयकरण सिंह या ...
मिहान प्रकल्पात गेलेल्या खापरी रेल्वे गावातील आणि गावठाणातील जमिनीचे भूसंपादन झाले आहे. पण गावठाणाशेजारी असलेल्या ३२२ कुटुंबांचे मात्र अजूनही भूसंपादन झालेले नाही. ...
मिहानमध्ये मोठे उद्योग आणण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भरपूर प्रयत्न केले. पण मोठ्या उद्योजकांनी रुची न दाखविल्याने या नेत्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. त्यामुळे विदर्भातील युवक रोजगारापासून वं ...
वाघ शोधासाठी रविवारी रात्रभर वनविभागाचे पथक फिरले. मात्र वाघ सापडलाच नाही. उलट घेतलेले पगमार्क वाघाचे नसून कुत्र्याचे असल्याचे निष्पन्न झाले. अखेर ही सर्व तयारी वाया गेली. ...
मागील १५-१६ दिवसांपासून मिहान परिसरात फिणाऱ्या वाघाचे नागरिकांमध्ये एवढे आकर्षण वाढले आहे की, तो कुठेतरी दिसेल या अपेक्षेने लोक आता मिहानच्या दिशेने जायला लागले आहेत. यामुळे या परिसरात नागरिकांचा वाढलेला हस्तक्षेप वनविभागासाठी डोकेदुखीचा विषय ठतला आ ...
मिहान परिसरात शुक्रवारी दिसलेला वाघ शनिवारी पुन्हा दिवसभर दिसलाच नाही. एवढेच नाही तर परिसरात लावलेल्या कोणत्याही कॅमेऱ्यामध्ये तो ट्रॅप झाला नाही. त्यामुळे त्याच्या शोधासाठी निघालेल्या पथकाला शनिवारी हात हलवितच परतावे लागले. ...
मिहान परिसरातच वाघाने आपला मुक्काम ठोकला आहे. वन विभागाने शुक्रवारी कॅमेरा ट्रॅपची तपासणी केली असता वाघ इन्फोसिस कंपनीच्या मागील भागातील नाल्याजवळ फिरताना आढळला. ...
उपराजधानीतील सरकारी फ्लाईंग क्लबला आता मिहानमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे. फ्लाईंग क्लबचा प्रस्ताव महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) मंजूर केला ...