विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्याने मालक वर्गाची व कंपनी प्रशासनाचीही तारांबळ उडत असून मजुरांना गावावरून परत येण्यासाठी काही मालक स्वत: तिकीट काढून देत आहेत ...
राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबई बाहेर गेलेले मजूर पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत. जून महिन्यात एकूण ४ लाख ८१ हजार मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत. ...
कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले. ...
कोरोनामुळे जगभरामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण जगासह भारतालाही याची झळ बसली. जानेवारीमध्ये भारतात पहिला रुग्ण आढळला आणि नंतर ही संख्या वाढतच गेली. ...
कोविड-१९ मुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. अख्खे उद्योग, व्यवसाय ठप्प पडले. त्यामुळे मजूर आपापल्या गावाकडे परतले. आज परिस्थिती अशी झाली की कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांचा फटका जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या कामाला बसला आहे. ...