lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्थलांतरण

स्थलांतरण

Migration, Latest Marathi News

हातात भाकरी घेऊन रेल्वेखाली चिरडलेल्या मजुरांचे मृतदेह सरकारला दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा घणाघात - Marathi News | Supriya Sule criticizes the central government over the issue of dead migrant workers During the lockdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हातात भाकरी घेऊन रेल्वेखाली चिरडलेल्या मजुरांचे मृतदेह सरकारला दिसले नाहीत का? सुप्रिया सुळेंचा घणाघात

या स्थलांतरादरम्यान, अनेक मजुरांचा मृत्यू झाला होता. मात्र या मजुरांची नोंद आपल्याकडे नाही. त्यामुळे त्यांना मदत देण्याचा प्रश्नच उदभवत नसल्याचा दावा केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाने केला होता. ...

पश्चिम बंगालला स्थलांतरितांची समस्या हाताळता आली नाही; राज्यातील स्थलांतरीत जाणार कसे? - Marathi News | West Bengal could not handle the problem of migrants; How to migrate to the state? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम बंगालला स्थलांतरितांची समस्या हाताळता आली नाही; राज्यातील स्थलांतरीत जाणार कसे?

उच्च न्यायालयाचा सवाल ...

मोदींनी ज्या जिल्ह्यात लाँच केली PM रोजगार योजना, तिथंच मजुरांना काम मिळेना - Marathi News | In the district where Modi launched the employment scheme, the workers could not get jobs in bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींनी ज्या जिल्ह्यात लाँच केली PM रोजगार योजना, तिथंच मजुरांना काम मिळेना

पंतप्रधान मोदींच्या श्रमिक कल्याण रोजगार योजनेंतर्गत कामगारांचे शिक्षण आणि कौशल्याधारित काम देण्याचं सांगण्यात आलं. ...

लॉकडाऊनमध्ये मजुरांची स्थिती विदारक; घरी गेलेले मजूर मुंबईत परतण्यास आतुर - Marathi News | The condition of the laborers in the lockdown is dire; Workers who have gone home are eager to return to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लॉकडाऊनमध्ये मजुरांची स्थिती विदारक; घरी गेलेले मजूर मुंबईत परतण्यास आतुर

विविध उद्योगांमध्ये काम करण्यासाठी मजूर उपलब्ध नसल्याने मालक वर्गाची व कंपनी प्रशासनाचीही तारांबळ उडत असून मजुरांना गावावरून परत येण्यासाठी काही मालक स्वत: तिकीट काढून देत आहेत ...

गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या ५४६ कामगारांची अखेर घरवापसी; ४ लाख ८१ हजार मजूर मुंबईत दाखल - Marathi News | 546 Metro workers return to village; 4 lakh 81 thousand laborers reached in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावाकडे गेलेल्या मेट्रोच्या ५४६ कामगारांची अखेर घरवापसी; ४ लाख ८१ हजार मजूर मुंबईत दाखल

राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक कामे सुरु झाली आहेत. त्यामुळे मुंबई बाहेर गेलेले मजूर पुन्हा मुंबईची वाट धरत आहेत. जून महिन्यात एकूण ४ लाख ८१ हजार मजूर मुंबई महानगरात दाखल झाले आहेत. ...

Coronavirus: परराज्यांतून परतणाऱ्यांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष; मराठी एकीकरण समितीचा आरोप - Marathi News | Coronavirus: neglect of registration of returnees; Allegation of Marathi Unification Committee | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: परराज्यांतून परतणाऱ्यांच्या नोंदणीकडे दुर्लक्ष; मराठी एकीकरण समितीचा आरोप

कोरोनाच्या संसर्गामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याने शहरातील कामगार तसेच त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आपल्या मूळ गावी परतले. ...

मोदींकडून गरिब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन, स्थलांतरीतांना नोकरीची संधी - Marathi News | Modi inaugurates Garib Kalyan Rozgar Abhiyan, job opportunities for migrants | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींकडून गरिब कल्याण रोजगार अभियानाचं उद्घाटन, स्थलांतरीतांना नोकरीची संधी

कोरोनामुळे जगभरामध्ये अभूतपूर्व अशी परिस्थिती निर्माण झाली. संपूर्ण जगासह भारतालाही याची झळ बसली. जानेवारीमध्ये भारतात पहिला रुग्ण आढळला आणि नंतर ही संख्या वाढतच गेली. ...

"रोजगारासाठी परप्रांतीयांना राज्य सरकारच्या पायघड्या तर भूमिपुत्रांबाबत काही देणं घेणं नाही" - Marathi News | MNS MLA Raju Patil Wrote letter to CM Uddhav Thackeray over migrant workers coming to state again | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"रोजगारासाठी परप्रांतीयांना राज्य सरकारच्या पायघड्या तर भूमिपुत्रांबाबत काही देणं घेणं नाही"

मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं ...