घनसावंगी तालुक्यातील राणीउंचेगाव परिसरात दुष्काळी परिस्थिमुळे मजुरांना रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे परिसरामधील १५० कुटुंबे कामासाठी स्थलांतरित झाली आहेत. ...
थंडी वाढताच तलावांवर स्थलांतरित पक्षी दिसून येऊ लागले आहेत. शहरापासून ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या उमरेड मार्गावरील पारडगाव व खापरी तलावावर युरोप येथून ‘बार हेडेड गुज’ पक्ष्यांचा थवा दाखल झाला आहे. हे पक्षी तब्बल ४ हजार ३०० किलोमीटर अंतराचा प्रवास कर ...
‘घर देता का घर, घर देता का घर’ अशी याचना करीत कुसुमाग्रजांचा नटसम्राट जेव्हा रस्त्याने निघतो तेव्हा त्याच्या आर्ततेनेच आपली अंत:करणे विदीर्ण होतात. मुलांनी घराबाहेर काढलेल्या, कधीकाळी मराठी माणसांच्या अभिमानाचा विषय झालेल्या त्या नटसम्राटाची दारुण अ ...
पोटापाण्याचा बिकट प्रश्न निर्माण झाल्यामुळे आदिवासींना नाईलाजास्तव रोजगाराच्या शोधासाठी शहराजवळची खेडीची वाट धरावी लागते. परिणामी गिरणारेसारख्या भागात आदिवासींचे स्थलांतर होऊ लागले आहे. गिरणारे गाव शहर व आदिवासी भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे. काश्यपी ...
बीड जिल्ह्यात प्रथमच करण्यात आलेल्या हंगामी वसतिगृहांच्या तपासणीत अनेक गैरप्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे शासनाचे जवळपास १५ कोटी रुपये बचत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या संदर्भातील अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरु असून या कामासाठी चार दिवस लागण ...