वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी अमरावतीनंतर मालेगावी औद्योगिक वसाहत उभारण्यात आली असून, तिच्या वृद्धीसाठी शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. ...
उद्योजकांसाठी फायर आॅडिटची अट शिथिल केली होती. परंतु दुर्लक्षामुळे कारखान्यात आगी लागण्याच्या प्रमाणात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. उद्योजकांनी काळजी घेतली नाही तर फायर आॅडिटची अट सक्तीची करावी लागेल, असा इशारा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी द ...
मालेगाव तालुक्यातील अजंग-रावळगाव येथील शेती महामंडळाच्या जागेवर औद्योगिक वसाहतीचे फलक अनावरण व भूखंड नोंदणीचा शुभारंभ उद्योगमंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. ...
मालेगावचे अर्थकारण बदलून टाकणारी आणि बकालपण घालविणारी महत्त्वपूर्ण घटना शुक्रवारी (दि.१४) घडत असून, बहुप्रतीक्षित औद्योगिक वसाहतीचा शुभारंभ होत आहे. या वसाहतीमुळे मालेगावच्या विकासाची कवाडे खुली होणार असून, अनेकांच्या हातांना काम उपलब्ध होणार आहे. या ...
नाशिक : कायम चर्चेत राहिलेल्या मालेगाव येथील प्रस्तावित औद्योगिक वसाहतीला मुहूर्त लागला असून, मालेगाव तालुक्याच्या अर्थकारणाला चालना मिळणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगारदेखील उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील सायने आणि तिसºया टप्प् ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत रत्नागिरी, मिरजोळे, झाडगाव औद्योगिक क्षेत्र, रत्नागिरी नगरपरिषदेचा काही भाग व नजीकच्या ग्रामपंचायती मिरजोळे, शिरगाव, मिऱ्या, नाचणे, कुवारबाव, पोमेंडी, कर्ला, चिंद्रवली, टिके व इतर काही खासगी ग्राहकांना पाणी पु ...