तालुक्यात एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे कधीकाळच्या कवडीमोल दराच्या जमिनींना लाखोंचा भाव मिळाला. सध्या तालुक्यात तीन टप्प्यांत कारखानदारी विस्तारली आहे. अजूनही तीन टप्पे होणे बाकी आहे. पहिल्या तीन टप्प्यांतच छोट्या-मोठ्या सुमारे एकशे वीस कंप ...
खमताणे : बागलाण तालुक्यातील खमताणे येथील औद्योगिक वसाहतीचा बोर्ड अनेक वर्षांपासून कंधाणे फाट्यावर व खमताणे गावात अडगळीत उभा असून या ठिकाणी एमआयडीसी सुरु होणार हे एक स्वप्नच ठरले आहे. बोर्डाच्या दुर्दशेप्रमाणे खमताणे ग्रामस्थांच्या स्वप्नांचीही दुर्दश ...
सांगली जिल्ह्याच्या अर्थचक्राचा मोठा भार वाहणारे सांगली जिल्ह्यातील उद्योजक आता अडचणींच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. सुविधांचा अभाव, करांचे काटेरी कुंपण आणि त्यातच आलेल्या मंदीच्या दाट छायेत त्यांची घुसमट होऊ लागली आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या अडच ...
नाशिकचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर येथे विमानसेवा कायमस्वरूपी सुरू व्हावयास हवी, अन्यथा सुरू असलेले उद्योगही स्थलांतरित होतील. असे होऊ नये यासाठी नाशिकमधील औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन अनेक प्रश्न सुटावेत व नाशिकचा औद्योगिक विकास व्हावा, यासाठी ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अंबड औद्योगिक वसाहतीत उभारलेल्या बहुमजली गाळे प्रकल्पातील (फ्लॅटेड बिल्डिंग) गाळ्यांचा विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी लिलाव करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या लघु उद् ...