सातपूर औद्योगिक वसाहतीतील ग्रॅफाइट इंडिया (कार्बन कंपनी) कंपनीतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे आजूबाजूच्या रहिवासी भागात प्रदूषण होत असल्याने या कंपनीवर कायदेशीर करण्याची मागणी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. ...
औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारित सांगली जिल्ह्यात १३ औद्योगिक क्षेत्रे असून सहा सहकारी औद्योगिक वसाहती कार्यरत आहेत. येथे सूक्ष्म आणि लघू उद्योजकांचा भरणा जास्त आहे. लघु उद्योजक व ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योजकांच्या विकासासाठी शासनाने औद्योगिक ...
अंबड औद्योगिक वसहतीतील क्रॉम्प्टन ग्रिव्ह्ज पॉवर सोल्युशन्स कंपनीकडे नाशिकमधील ११० व्हेंडर्सचे (लघुउद्योजकांचे) सुमारे २२५कोटी रुपये गेल्या तीन महिन्यांपासून अडकून पडल्याने हे उद्योग आर्थिक संकटात सापडले आहेत. त्याचा परिणाम कामगारांवर झाला असून त्यां ...
पाटोदा येथे विकासाच्या दृष्टीने १३ हेक्टर जागेवर ६० भूखंड असलेली एमआयडीसी उभारण्याचे निश्चीत झाले होते. मात्र, या कार्यालयाने शेतकºयांना विश्वासात न घेतल्याने ते काम अडविण्यात आले. त्यामुळे सद्यस्थितीत हे काम रखडले आहे. ...
औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कारखान्यांनी नियमित मानकांचे पालन करून सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात यासाठी कार्यरत असलेल्या यंत्रणाच्या माध्यमातून कारखान्यातील कामगारांची सुरक्षा जपली जात आहेच शिवाय आधुनिक तंत्रज्ञाना ...
दिवाळीच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात पोलिसांचे गस्तीपथक दरवर्षीप्रमाणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातही लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, ही सीसीटीव्ही यंत्रणा कोणकोणत्या ठिकाणी आवश्यक आहे ...