लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
पाण्याबाबत माण-हिंजवडीला वेगवेगळा न्याय? MIDC प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप - Marathi News | Different justice for Man-Hinjwadi regarding water? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाण्याबाबत माण-हिंजवडीला वेगवेगळा न्याय? MIDC प्रशासन दुजाभाव करीत असल्याचा आरोप

माण ग्रामपंचायतीचा वाढीव पाण्याच्या कोट्याबाबत सातत्याने पाठपुरावा... ...

सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीसाठी आज मतदान - Marathi News | Voting today for Sinnar Taluka Industrial Estate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीसाठी आज मतदान

सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीसाठी (स्टाईस) रविवार, १७ जुलै रोजी मतदान होत आहे. संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच तिरंगी लढत होत असून सभासद कोणाच्या हाती स्टाईसची सत्ता सोपवतात याचा फैसला मतदानानंतर लगेच मतमोजणीअंती होणार आहे. ...

महिन्याला हप्ता द्या अन् नैसर्गिक नाल्यावर टपरी थाटा! - Marathi News | Pay the monthly installment | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महिन्याला हप्ता द्या अन् नैसर्गिक नाल्यावर टपरी थाटा!

एमआयडीसीत राजरोस अतिक्रमणे... ...

विदर्भ - मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा; वीज सबसिडी पुन्हा सुरू - Marathi News | Relief to industries in Vidarbha - Marathwada; Electricity subsidy resumes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भ - मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा; वीज सबसिडी पुन्हा सुरू

Nagpur News राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात राज्य सरकारने विदर्भ - मराठवाड्यातील उद्योगांना दिलासा देताना वीज बिलात पुन्हा सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला लागली आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू - Marathi News | chemical company catches fire in ambernath midc firefighters continue to put out the blaze | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीला लागली आग; अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू

अंबरनाथमध्ये एका केमिकल कंपनीला आज सकाळी 9.30 वाजताआग लागली आहे. रितीक केम असे या कंपनीचे नाव असून या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ...

कोल्हापूरच्या MIDC मध्ये 123 बालमजूर, कामगार कल्याण विभागाने टाकली धाड - Marathi News | 132 child laborers raided by MIDC in Kolhapur shiroli | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरच्या MIDC मध्ये 123 बालमजूर, कामगार कल्याण विभागाने टाकली धाड

शिरोली एमआयडीसी मधील काही कंपनीत बाल मजूर काम करतात अशी माहिती अवनी या संस्थेला मिळाली होती ...

विंचूर, येवला औद्योगिक क्षेत्रातील पाणीयोजनेस प्रशासकीय मान्यता - Marathi News | Administrative Approval of Water Scheme in Vinchur, Yeola Industrial Area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूर, येवला औद्योगिक क्षेत्रातील पाणीयोजनेस प्रशासकीय मान्यता

विंचूर : विंचूर व येवला औद्योगिक क्षेत्रासाठी एकत्रित वाढीव पाणीपुरवठा योजनेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या कामासाठी एकूण २० कोटी ९८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. ...

उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव - Marathi News | Aurangabad High Court's hard hitting desicion against Minister Subhash Desai's order; Shiv Sena office bearers are not allowed to take possession of the land sanctioned without 'tender' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उद्योगमंत्र्यांना दणका;शिवसेना पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ मंजूर भूखंडाचा ताबा घेण्यास मज्जाव

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यास ‘विनानिविदा’ भूखंड मंजूर केल्याचे प्रकरण ...