लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एमआयडीसी

MIDC

Midc, Latest Marathi News

M.I.D.C
Read More
ना ग्रामपंचायत ना एमआयडीसीत कर भरला; उद्योगांच्या चलाखीमुळे कराचा टक्का घसरला - Marathi News | Neither Gram Panchayat nor MIDC paid taxes; The rate of tax fell due to the prosperity of the industries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ना ग्रामपंचायत ना एमआयडीसीत कर भरला; उद्योगांच्या चलाखीमुळे कराचा टक्का घसरला

आतापर्यंत ८ कोटींपैकी फक्त १६ टक्केच वसुली झाल्याची सीईओ विकास मीना यांची माहिती ...

290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार - Marathi News | 290 entrepreneurs signed contracts; Two lakh 3 thousand employment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :290 उद्योजकांनी केला करार; दोन लाख ३ हजार रोजगार

दोन लाख ३ हजार रोजगार होणार उपलब्ध; ठाण्यात झाला कार्यक्रम ...

सहा वर्षांपासूनचा जीएसटी भरा; एमआयडीसीच्या नोटिसांमुळे उद्योजकांत खळबळ - Marathi News | Pay GST for six years; Due to the notices of MIDC, the entrepreneurs are shocks | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सहा वर्षांपासूनचा जीएसटी भरा; एमआयडीसीच्या नोटिसांमुळे उद्योजकांत खळबळ

विविध सेवांवरील जीएसटी विलंब शुल्कासह भरण्याच्या नोटिसा एमआयडीसीने उद्योजकांना पाठवल्या आहेत. ...

चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता - Marathi News | Mahapareshan's power transformer faulty in Chakan Possibility of 4 days load shedding in MIDC | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकणमध्ये महापारेषणचा पॉवर ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त; MIDC मध्ये ४ दिवस भारनियमनाची शक्यता

चाकण एमआयडीसीला ११० मेगावॅट विजेचा पुरवठा केला जातो. तीनपैकी एक पॉवर ट्रान्सफॉर्मरमध्ये गुरुवारी मध्यरात्रीनंतर बिघाड झाला ...

... तर मंत्रालयात उपोषण करू, तारीख देत रोहित पवारांचा सरकारला इशारा - Marathi News | ... So we will go on hunger strike in the ministry, Rohit Pawar warned the government and uday Samant giving a date | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... तर मंत्रालयात उपोषण करू, तारीख देत रोहित पवारांचा सरकारला इशारा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी माझ्या मतदारसंघातील MIDC ची अधिसूचना काढण्याची मागणी राज्य सरकारकडे केली होती ...

ठाण्यालाही बसणार पाणी कपातीचा फटका; पाऊस सुरु होत नाही तोपर्यंत MIDCकडून पाणी कपात लागू - Marathi News | thane will also be hit by water cut water cut by midc till rains start | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यालाही बसणार पाणी कपातीचा फटका; पाऊस सुरु होत नाही तोपर्यंत MIDCकडून पाणी कपात लागू

त्याचा फटका  कळवा, मुंब्रा, दिवा,मानपाडा, माजिवडा या पट्ट्याला बसणार आहे. ...

कंपनी चालवायची असेल तर ४ कोटी द्या; उद्योजकास खंडणी मागणारा अटकेत - Marathi News | give 4 crore if you want to run the company; Demanding extortion from entrepreneur arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कंपनी चालवायची असेल तर ४ कोटी द्या; उद्योजकास खंडणी मागणारा अटकेत

एमआयडीसी पैठण येथील घटना : पोलिस अधिक्षकांकडे तक्रार येताच कडक कारवाई ...

तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित - Marathi News | Pimprikar in darkness for 14 hours due to technical failure Electricity supply to three and a half lakh customers interrupted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तांत्रिक बिघाडामुळे पिंपरीकर तब्बल १४ तास अंधारात; साडेतीन लाख ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित

साधारणतः मध्यरात्री एक वाजता टप्प्याटप्प्याने वीजपुरवठा पूर्ववत होण्यास प्रारंभ झाला ...