नागपूर ‘एमआयडीसी’ परिसरात असलेल्या एकूण औद्योगिक भूखंडांपैकी १४७ ठिकाणचे उद्योग मागील १५ महिन्यांमध्ये बंद पडले आहेत. यातील ४० बंद उद्योगांना ‘एमआयडीसी’तर्फे नोटीस पाठविण्यात आली आहे. मात्र इतर १०७ उद्योगांवर काय कारवाई करण्यात आली हा प्रश्न कायम आहे ...
एमआयडीसी परिसरात असलेल्या ‘जी. व्ही. सॉ मिल’ नामक कंपनीला गुरुवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास आग लागली. तब्बल १२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. आग नियंत्रणात येईपर्यंत आतील मशिनरी, कच्चा व पक्क ...
नवीन उद्योगांसह सध्या कार्यान्वित असलेल्या उद्योगांच्या विस्तारीकरणासाठी जागा उपलब्ध करून देण्याकरिता कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) ३०० हेक्टर जागेची आवश्यकता आहे. ...
पाच दशकांपासून मराठवाड्यात यशस्वीपणे उद्योग सुरू आहेत. येथील उद्योजक संघटना उद्योग वाढीसाठी व नवीन उद्योग येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहेत. मात्र, दुर्दैव असे की, येथील औद्योगिक वसाहतीत अजूनही रस्ते, पाणी आणि वीज या मूलभूत सुविधा मिळण्यासाठी उद ...
रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर रोडवर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह एमआयडीसी परिसरातील नागपूर-हिंगणा मार्गावरील आयसी चौकात आढळून आला. ही घटना गुरुवारी रात्री घडली असून, शुक्रवारी सकाळी उघडकीस आल ...
येथील विल्होळी ते औद्योगिक वसाहत रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली असून, रस्त्यामध्ये मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सदर रस्त्याने विल्होळीतील हजारो कामगार ये-जा करीत असून, रात्रीच्या वेळी खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे. संबंधितांनी ...