दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी)अंतर्गत स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीत उद्योगांसाठी भूमिगत विद्युत केबलचे जाळे निर्माण करण्यात येणार आहे. उद्योगांसाठी भूमिगत केबल प्रदान करणारी आॅरिक सिटी देशातील पहिले शहर ठरणार आहे. ...
डोंबिवलीतील प्रोबेस कंपनीत २६ मे २०१६ ला झालेल्या भीषण स्फोटाच्या अहवालाविषयी माहिती देण्यात सरकारी यंत्रणा एकदुसऱ्याकडे बोट दाखवून टोलवाटोलवी करत आहेत. ...
लहान मुलांना शालेय शिक्षण मिळायला हवे. संस्कार घडविण्याच्या वयातच त्यांना बालमजुरीला जुंपण्याचा प्रकार आजही घडत असून, बालमजुरी प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी कृती दलाने वर्षभरात जिल्ह्यात ६७ धाडी टाकून ८१३ विविध आस्थापनांची तपासणी करून तीन बालकामगारांची ...
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मोकळ्या जागेत फक्त वृक्षारोपण करणार असेल तर अशा जागा वन विभागास देण्यासंदर्भात चाचपणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
वाळूज व शेंद्रा येथील उद्योग वेगवेगळ्या ग्रामपंचायतींच्या अधिकार क्षेत्रात आहेत. याठिकाणी होणारी चुकीची कर आकारणी रद्द करून योग्य देयके उद्योगांना द्यावीत. किमान दराने बिले दिल्यास पुढाकार घेऊन कर भरणा करण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहित केले जाईल, अश ...