येथे १९९० मध्ये एमआयडीसी मंजूर झाली. याला आता तब्बल २९ वर्षांचा कालावधी होत असला तरी ही एमआयडीसी अद्यापही वांझोटीच आहे. विभागाकडून भूखंड पाडण्याच्या व ते वितरण करण्याच्या पलीकडे या एमआयडीसीची प्रगती झाली नाही. परिणामी तालुक्यात बेरोजगारांची संख्या वा ...
महावितरणच्या सिडको उपकेंद्रातील रोहित्र जळाल्याने वडगाव कोल्हाटीमधील खाजगी गट नंबरमधील उद्योगाचा वीजपुरवठा तब्बल २४ तास खंडित होता. उत्पादन ठप्प पडल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप लघु उद्योजकांनी केला आहे. ...
निमा वुमेन्स फोरमतर्फे मेन्स्ट्रुअल हायजिन ओरिएंटेशन प्रोग्राम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत विविध रुग्णालय पंचकर्म केंद्र आणि क्लिनिकमध्ये काम करणाऱ्या चतुर्थ श्रेणी महिला कामगारांसाठी मासिक पाळी स्वच्छता जनजागरण केले गेले. ...
गेल्या काही वर्षांपासून गाजावाजा करीत सुरू करण्यात आलेल्या टेक्सटाईल झोनमध्ये आता युती सरकारचा कार्यकाळ संपायला आला असताना दोन उद्योजकांनी उद्योग थाटण्याबाबतचे प्रस्ताव दाखल केले आहे. त्याला औद्योगिक विकास महामंडळाच्या मुंबई मुख्यालयातून परवानगीची प् ...
मालेगाव : तालुक्यातील औद्योगिक क्षेत्राचा विकास करून औद्योगिक वसाहतींना पाणीपुरवठा, पायाभूत सोयी-सुविधा, प्रशिक्षण केंद्रे, निवासी झोन तसेच स्थानिकांना प्राधान्य देणे याबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी उद्यो ...
उत्तर महाराष्ट्रातील उद्योजकांच्या नाकावर टिच्चून फडणवीस सरकारने विदर्भ, मराठवाड्यातील उद्योजकांना वीजदरात दिलेली सवलत पुन्हा पुढील पाच वर्षांसाठी कायम ठेवून अडचणीत आलेल्या उद्योगांना विदर्भात नेण्याचा कुटील डाव मुख्यमंत्री खेळत असल्याचा आरोप सीटूचे ...