शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मायक्रोसॉफ्ट

मायक्रोसॉफ्ट ही एक अमेरिकन मल्टिनॅशनल कम्प्युटर टेक कंपनी आहे. याची सुरुवात १९७५ मध्ये बिल गेट्स आणि पॉल ऍलन यांनी केली होती. ही जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे.

Read more

मायक्रोसॉफ्ट ही एक अमेरिकन मल्टिनॅशनल कम्प्युटर टेक कंपनी आहे. याची सुरुवात १९७५ मध्ये बिल गेट्स आणि पॉल ऍलन यांनी केली होती. ही जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक आहे.

तंत्रज्ञान : एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 

तंत्रज्ञान : TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात

आंतरराष्ट्रीय : इराणचा अमेरिकेला मोठा इशारा! ॲपल, मायक्रोसॉफ्टसह १८ टेक कंपन्यांवर हल्ल्याची धमकी

व्यापार : भारताशी खास कनेक्शन, कोण आहेत Microsoft गेमिंगची धुरा सांभाळणाऱ्या आशा शर्मा

व्यापार : मायक्रोसॉफ्टची मोठी घोषणा; AI क्षेत्रात भारतासह ग्लोबल साउथमध्ये करणार ₹४ लाख कोटींची गुंतवणूक

तंत्रज्ञान : मायक्रोसॉफ्ट २० लाख शिक्षकांना देणार AI चे प्रशिक्षण; विद्यार्थ्यांना तिसरीपासून एआय विषय शिकविला जाणार

तंत्रज्ञान : नवी दिल्लीतील AI समिटमधून बिल गेट्स यांची माघार! 'या' वादग्रस्त प्रकरणामुळे घेतला मोठा निर्णय; आता अंकुर वोरा मांडणार भूमिका

व्यापार : AI मध्ये अव्वल राहण्याची चढाओढ! गुगल, अमेझॉन, मेटा अन् मायक्रोसॉफ्ट खेळणार ६५० अब्ज डॉलर्सचा डाव

व्यापार : रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?

मुंबई : “मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस