Mhada, Latest Marathi News म्हाडा लॉटरी 2025 Read More
म्हाडाचे मुंबई मंडळ या घरांचा समावेश येत्या लॉटरीमध्ये करून सामान्यांसाठी वाजवी दरामध्ये विक्री करणार आहे. ...
गिरणी कामगारांसाठी जाहीर झालेल्या घरांची विक्री दहा वर्षांच्या आत झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. ...
म्हाडामार्फत संथ गतीने करण्यात येणाऱ्या पात्रता निश्चितीचा फटका यातील ३२ विजेते हक्काच्या घराला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाद्वारे (आरआर) करण्यात येणारी विविध कामे आता आॅनलाइनद्वारे करण्यात येणार आहेत. ...
अपिलात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा ...
म्हाडा कर्मचाऱ्यांना यंदाच्या दिवाळीमध्ये २० हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहे. ...
विकासकांशी हातमिळवणी करून राज्य सरकारचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान केल्याबद्दल म्हाडाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. ...
Mill Workers Lottery : गिरणी कामगारांच्या घरांची प्रलंबित मागणी वर्षाअखेरीपर्यंत मंजूर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...