लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
राष्ट्रीय ग्राहक आयोगात म्हाडाचा अर्ज खारीज - Marathi News | MHADA's application dismissed in National Consumer Commission | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रीय ग्राहक आयोगात म्हाडाचा अर्ज खारीज

महेश जैन व इतर ग्राहकांच्या तक्रारीमध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व नागपूर महापालिका यांना प्रतिवादी करण्यासाठी म्हाडाने नवी दिल्ली येथील राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगात दाखल केलेला अर्ज खारीज झाला. त्यामुळे म्हाडाला जोरदार धक्का बसला. ...

Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण  - Marathi News | Mumbai Dongri Building Collapsed : MHADA explanation on Mumbai Dongri Building Collapsed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Dongri Building Collapsed : डोंगरीतील दुर्घटनाग्रस्त इमारत आमच्या कार्यक्षेत्रातील नाही, म्हाडाचे स्पष्टीकरण 

डोंगरी परिसरातील इमारत म्हाडाच्या अखत्यारीत येत असल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमधून प्रसारित झाले होते. त्यानंतर म्हाडाने यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ...

भाडे भरण्यास आजपासून ई-बिलिंग - Marathi News | E-billing from today to pay fare | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे भरण्यास आजपासून ई-बिलिंग

आपत्कालीन दुर्घटना घडल्यास घरातून बेघर झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी शासनाने म्हाडाच्या संक्रमण शिबिराची उभारणी केली. ...

म्हाडा लॉटरीतील १ हजार ८८२ विजेते अद्याप घरापासून वंचित - Marathi News | 1 thousand 882 winners of the MHADA lottery are still disadvantaged | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडा लॉटरीतील १ हजार ८८२ विजेते अद्याप घरापासून वंचित

मुंबई : २०१६ ते २०१८ सालापर्यंतच्या तीन वर्षांमध्ये म्हाडाने काढलेल्या सोडतीत विजेते ठरूनही तब्बल १ हजार ८८२ विजेत्या अर्जदारांना ... ...

मराठी कलाकारांसाठी खूशखबर, म्हाडा देणार हक्काचं घर  - Marathi News | Mhada will give home to Marathi artists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी कलाकारांसाठी खूशखबर, म्हाडा देणार हक्काचं घर 

मराठी कलाकारांना हक्काचं घर घेता यावं म्हणून एमएमआर म्हणजेच मुंबई महानगर विभागामध्ये घरं दिली जाणार असल्याची घोषणा म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. ...

अनाथांना मिळणार हक्काचे घर : म्हाडामध्ये १ टक्का समांतर आरक्षणास मान्यता  - Marathi News | home for orphans : approval 1% parallel reservation in MHADA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनाथांना मिळणार हक्काचे घर : म्हाडामध्ये १ टक्का समांतर आरक्षणास मान्यता 

राज्यभरात १८ वर्षांवरील सुमारे ४ हजारहून अधिक मुले-मुली आहेत. त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. ...

खूशखबर! राज्यभरात म्हाडाच्या १४,६२१ घरांची लॉटरी लवकरच - Marathi News | Advertisement of state level mhada home lottery will be in august | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खूशखबर! राज्यभरात म्हाडाच्या १४,६२१ घरांची लॉटरी लवकरच

मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशा; गिरणी कामगारांसाठी ५ हजार ९० घरे ...

भाडे थकवल्याने १३ विकासकांविरोधात तक्रार, म्हाडाचे संक्रमण शिबिर - Marathi News | Hearing of the fare, 13 complaints against developers, MHADA transit camp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाडे थकवल्याने १३ विकासकांविरोधात तक्रार, म्हाडाचे संक्रमण शिबिर

काही इमारतींचा पुनर्विकास होत असताना यातील रहिवाशांसाठी किंवा प्रकल्प बाधितांना तात्पुरत्या स्वरूपामध्ये निवार्याची सोय म्हणून संक्रमण शिबिरे उभारण्यात येतात. ...