गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून वर्तकनगर येथील म्हाडा वसाहतील अत्यंत गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना त्वचेचे विकार, सर्दी आणि खोकला असे आजार जडले आहेत. येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्यामुळे संताप व्यक्त होत आहे. ...
म्हाडाच्या मोतीलालनगर या वसाहतीच्या जागेवरील रहिवाशांचे पुनर्वसन करण्यासह या ठिकाणी मायक्रो सिटी उभारण्याची घोषणा यापूर्वीच म्हाडाकडून करण्यात आली आहे. ...