लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
म्हाडा लॉटरी

म्हाडा लॉटरी

Mhada, Latest Marathi News

म्हाडा लॉटरी 2025
Read More
आधी आम्हाला ‘ओसी’ द्या, मगच लॉटरी काढा! ‘पत्राचाळ’चे सभासद ठाम; सर्वसाधारण सभेत ठराव - Marathi News | First give us 'OC', only then draw the lottery 'Patrachal' members are firm; Resolution in the general meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी आम्हाला ‘ओसी’ द्या, मगच लॉटरी काढा! ‘पत्राचाळ’चे सभासद ठाम; सर्वसाधारण सभेत ठराव

संस्थेच्या गुरुवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला तसेच अन्य काही ठराव करण्यात आले. म्हाडा संपूर्ण भोगवटा प्रमाणपत्र देत नाही, तोपर्यंत लॉटरी काढू नये तसेच तोपर्यंत सभासद सदनिकेचा ताबा घेणार नाहीत, असा ठाम पवित्रा सभास ...

एसआरए, म्हाडा प्रकल्पांसाठी ‘समन्वय कक्षा’ची निर्मिती - Marathi News | Creation of ‘Coordination Cell’ for SRA, MHADA projects | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसआरए, म्हाडा प्रकल्पांसाठी ‘समन्वय कक्षा’ची निर्मिती

आ. मनीषा कायंदे यांनी बोरिवली येथील झोपडपट्टी पुनर्वसन योजना पूर्ण न करणाऱ्या विकासकाविरुद्ध कारवाई करण्याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ते बोलत होते. जे विकास प्रकल्प पूर्ण न करता फसवणूक करतील, विकासकांना काळ्या यादीत टाकले ...

मुंबई, ठाण्यातील बिल्डरांनी थकविले म्हाडाचे १७२ कोटी रुपयांचे भाडे - Marathi News | Builders in Mumbai Thane owe MHADA Rs 172 crore in rent | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाण्यातील बिल्डरांनी थकविले म्हाडाचे १७२ कोटी रुपयांचे भाडे

प्रसंगी जप्तीची कारवाई करणार, विधान परिषदेत गृहनिर्माण राज्यमंत्री भोयर यांची माहिती ...

MHADA Lottery: म्हाडाच्या ५०२ घरासांठी अर्ज करण्यास मुदतवाढ - Marathi News | Extension of deadline to apply for 502 MHADA houses | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :MHADA Lottery: म्हाडाच्या ५०२ घरासांठी अर्ज करण्यास मुदतवाढ

MHADA Lottery 2025 Update: म्हाडाच्या विविध गृहनिर्माण प्रकल्पांतर्गत २० टक्के सर्वसमावेशक घटकांतर्गत ५०२ घरांच्या लॉटरीकरिता ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज सादर करण्यासाठी २० मार्च रोजी रात्री ११.५९ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ...

म्हाडाचा 'जनता दरबार' महिन्यातून दोनदा भरणार, संजीव जयस्वाल यांचे निर्देश - Marathi News | MHADA's 'Janata Durbar' will be held twice a month, Sanjeev Jaiswal's instructions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :म्हाडाचा 'जनता दरबार' महिन्यातून दोनदा भरणार, संजीव जयस्वाल यांचे निर्देश

Mumbai News: म्हाडाच्या सर्व विभागीय मंडळांनी १०० दिवसांच्या सात कलमी कृती आराखड्यातील नागरिकांच्या तक्रारींचे निवारणासाठी महिन्यातून किमान दोन वेळा जनता दिन आयोजित करावा, असे निर्देश म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिले. ...

शिंदेंकडील गृहनिर्माण विभागाच्या कारभारावर CM देवेंद्र फडणवीसांची नाराजी; कारण काय? - Marathi News | CM Devendra Fadnavis is unhappy with the management of the housing department under Eknath Shinde, what is the reason? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदेंकडील गृहनिर्माण विभागाच्या कारभारावर CM देवेंद्र फडणवीसांची नाराजी; कारण काय?

स्वयंपुनर्विकास म्हटल्यावर अनेक दलालांची दुकाने बंद होत आहेत. ज्यांची दुकाने बंद होतायेत ते खोडा घालण्याचा प्रयत्न करत आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. ...

रिक्त घरांची माहिती गोळा करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश - Marathi News | Collect information about vacant houses; MHADA vice-chairman directs officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रिक्त घरांची माहिती गोळा करा; म्हाडाच्या उपाध्यक्षांचे अधिकाऱ्यांना निर्देश

म्हाडा मुख्यालयात विविध मंडळांच्या मिळकत व्यवस्थापक विभागांच्या आढावा बैठकीत संजीव जयस्वाल यांनी हे आदेश दिले आहेत. जयस्वाल म्हणाले, म्हाडाने आजवर राज्यात सुमारे ९ लाख घरे उभारली आहेत. ...

महिलेने पैसे उधळले; म्हाडात समिती स्थापन, ११ अर्जदारांची पात्रता तपासून अहवाल पंधरा दिवसांत देण्याचे आदेश - Marathi News | Woman squanders money; MHADA forms committee, orders to examine eligibility of 11 applicants and submit report within 15 days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलेने पैसे उधळले; म्हाडात समिती स्थापन, ११ अर्जदारांची पात्रता तपासून अहवाल पंधरा दिवसांत देण्याचे आदेश

समिती स्थापन झाल्यामुळे याचा अहवाल लवकर प्राप्त होणार आहे. ११ अर्जदारांची पात्रता निश्चित झाल्यानंतर घरासंबंधी निर्णय घेण्यात यावा, असे आदेशही देण्यात आले आहेत. ...